विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. यापुढे National Council of Educational Research and Training – अर्थात NCERT च्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ या शब्दाऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्यात येणार, असा निर्णय NCERT ने घेतला आहे. *पहा काय सांगितले NCERT ने* NCERT च्या पुस्तक निर्मितीसाठी 19 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. NCERT पुस्तकात इंडिया […]
Day: November 23, 2024
केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – रब्बी हंगामात खत, यूरियाच्या खरेदीवर मिळणार सब्सिडी
केंद्र सरकारने रब्बी हंगामात खत खरेदीवरील सब्सिडीला मान्यता दिली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट आणि सीसीईए बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किंमती वाढल्या तरी भारतीय शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नाही, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे. किती मिळणार सब्सिडी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी […]
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची मोठी घोषणा ! – भारतात तयार होणार आयफोन
TATA ग्रुप लवकरच भारतात Apple iPhone चे उत्पादन सुरू करणार आहे. टाटा ग्रुप स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेसाठी हे उत्पादन सुरू करेल, अशी माहिती केंद्रीय इलक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे. यापूर्वी जगभरात विकले जाणारे बहुतांश आयफोन चीनमध्ये तयार केले जात होते. मात्र आता भारतात आयफोनचे उत्पादन सुरू झाले आहे. पहा काय सांगितले […]
टपाल विभागाचा मोठा निर्णय ! – आता पार्सल पाठवण्यासाठी ग्राहकांना मिळणार खास सुविधा
तुम्हाला माहिती असेल, अनेकदा आपण सण, वाढदिवस किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी एका किंवा दुसर्या शहरात राहणारे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांना गिफ्ट पार्सल पाठवतो. पण अनेक वेळा चुकीच्या पॅकिंगमुळे माल खराब होतो. मात्र, आता भारतीय टपाल विभागाने यासंदर्भात निर्णय घेत ग्राहकांसाठी मोठी ऑफर दिली आहे. भारतीय टपाल विभागाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली […]
आता वीजचोरीबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार महावितरणकडून मोठे बक्षीस – पहा किती मिळणार रक्कम
वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानी बरोबरच आर्थिक नुकसानही होत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे. पहा काय सांगितले महावितरणनेआता वीजचोरीबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार महावितरणकडून मोठे बक्षीस – पहा किती मिळणार रक्कम भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून वीजचोरी […]
अहेरी राजनगरीतील विविध समाजाचा कोजागिरी कार्यक्रमाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपस्थिती.
अहेरी राजनगरीतील विविध समाजाचा कोजागिरी कार्यक्रमात माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल उपस्थिती दर्शवून विविध समाजबांधवाशी आस्थेने संवाद साधला, राजे धर्मराव सायन्स कॉलेज येथे आयोजित कुणबी समाजाची कोजागिरी, माता कन्यका मंदिरात आयोजित कोमटी समाजाची कोजागिरी, विर ब्रह्ममगारु मंदिरात आयोजित सोनार समाजाची कोजागिरी तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित पद्मशाली समाजाची कोजागिरी कार्यक्रमांना काल राजेंनी उपस्थिती […]