ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बचतगटाच्या उत्पादनांना जलद व परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा उपलब्ध होणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माविम आणि टपाल खात्यामार्फत पोस्टल वीक अंतर्गत मेल्स आणि पार्सल दिवसानिमित्त दादर येथील हॉटेल कोहिनूर येथे आयोजित कार्यक्रमाला व्हीडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के.के. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रशासन व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक रवींद्र सावंत व महाराष्ट्राचे पोस्ट मास्टर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आता रस्तावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे मिळणार कर्ज

केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या लोकांना कर्ज मिळावे यासाठी पीएम स्वनिधी योजना राबवत आहे.  पहा कशी आहे हि योजना या योजनेअंतर्गत तुम्ही सर्वात आधी 10,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज 12 महिन्यांच्या कालावधीत भरण्याची मुदत असते.   या कालावधीत तुम्ही कर्ज भरल्यास दुसऱ्यांदा तुम्हाला 20,000 तर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केलीये ‘ही’ योजना

आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेतला वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात सदर योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे   शहरी भागातील वीज ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करणे.  वीज वितरण प्रणालीतील वीज […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी किष्टापुर दोडगेर येथील मृत इसमाचा शव स्वगावी नेण्यास वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत..!

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी किष्टापुर दोडगेर येथील मृत इसमाचा शव स्वगावी नेण्यास वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत..! अहेरी तालुक्यातील किष्टापुर दोडगिर येथील किष्टा मडावी वय ५४ वर्षे आपल्या शेतात पिकाला औषधी फवारणी करतांना अचानक पणे त्याचा नाकात औषधी गेल्याने ते आपल्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडले.पुढील उपचारासाठी तात्काळ अहेरी येथे ग्रामीण रुग्णालय दाखल केले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे जागतिक बालिका दिन उत्साहात साजरा

जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तिकीकरण करणे काळाची गरज. –  दिपाली कांबळे, पि. एस. आय.मुलचेरा मुलचेरा- जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तीकरण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन दिपाली कांबळे पी.एस.आय. मुलचेरा  यांनी नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय येथील रा. से . यो. विभाग तथा स्पर्श एनजीओ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या जागतिक बालिका दिन कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत आदिवासी शेतकरी बांधवाकरिता विवीध योजना

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत केंद्रवर्त्ती अर्थसंकल्प योजना सन 2022-23 अंतर्गत अहेरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अहेरी / मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवाकरिता खालील योजना मंजूर आहे. तेव्हा ईच्छूक आदिवासी शेतकरी बांधवाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  योजनाचे अर्ज या कार्यालयालातून विनामूल्य घेऊन जावे व 10 दिवासाच्या आत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरुन अर्ज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १७२० कोटी निधी !

प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय 10-10-2023 रोजी निर्गमित झाला आहे. सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती – मंत्रिमंडळ बैठक निर्णय !

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

IND vs AFG : भारतानं ३५ षटकात सामना जिंकला, रोहित शर्माचं वादळी शतक

India vs Afghanistan ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा दुसरा सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. ind vs afg Today Match highlights : क्रिकेट विश्वचषकात भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

रेल्वे अपघातात जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मिळणार 10 पट रक्कम

 रेल्वे अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला आहे आणि अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आता दहापट अधिक भरपाई देणार असल्याचं रेल्वे बोर्डाने जाहीर केलं आहे. रेल्वे बोर्डाने या भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार आता (Railway News) रेल्वे अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला आहे त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची भरपाई […]