गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिड़की अंतर्गत काम करणाऱ्या युवक-युवती तसेच पोलीस अंमलदारांसाठी ‘V.LE. (Village Level Entrepreneur) ची एक दिवसीय कार्यशाळा ०७ नोव्हेंबर रोजी एकलव्य सभागृह येथे पार पडली. सदर कार्यशाळेकरीता प्रशिक्षणासाठी १२० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत त्यांना सीएससीकडुन राबविल्या जाणाऱ्या विविध […]
Day: November 23, 2024
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना आढावा बैठक
राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश […]
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेचे उद्घाटन
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या व्यापार तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या तसेच वर्ल्ड बिझनेस कॉन्क्लेव्हच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या मार्गदर्शकांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ गौरव गुप्ता, सल्लागार पिनल वानखेडे, महाराष्ट्र शाखेच्या संस्थापक […]
भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजा संदर्भात बैठक जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत केलेल्या जमिनींचे भूसंपादन संदर्भातील बैठक झाली. यावेळी ग्रामविकास […]
मूलचेरा तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा
मूलचेरा तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा भारतीय जनता पक्ष मूलचेरा तालुका समितीची मागणी मूलचेरा तालुक्यातील जवळपास 90% टक्के जनता ही शेतकरी आहे आणि मूलचेरा तालुक्यात 69 गावे समाविष्ट आहेत, येथील शेतकरी शेतीच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत असतो. माहे जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणी खालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती बिकट […]
महाराष्ट्रात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, ‘या’ 8 सवलती मिळणार
महाराष्ट्र सरकारनं 2023 या वर्षासाठी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. शासन निर्णयानुसार, “जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, […]