मुंबई, दि. १८ : केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रम ही खेळाडूंसाठीच्या योजनांची एक सुधारीत उप-योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खेळाडूंना १० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. सध्या गरीब परिस्थितीत राहणाऱ्या खेळाडूंना योग्य ती मदत करणे, खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत आणि स्पर्धांदरम्यान झालेल्या दुखापतीच्या स्वरूपानुसार योग्य सहाय्य प्रदान करणे; खेळाडूंना […]
Month: November 2024
उत्तम व्यवस्थापनाद्वारे मत्स्यव्यवसाय विभाग करणार मत्स्यसाठ्यांचे संवर्धन
मत्स्यप्रेमींना उत्तम मासे सतत मिळत राहावेत यासाठी उपाययोजना मुंबई, दि. १८ : समुद्रातील मासेमारी करतांना अनेकदा लहान आकाराचे व कमी वयाचे मासे पकडले जातात. अशा अल्पवयीन माशांना त्यांच्या जीवनकाळात एकदाही प्रजोत्पादनाची संधी मिळत नसल्याने त्याचा परिणाम पुढील वर्षाच्या मत्स्योत्पादनावर होतो, त्यामुळे अपरिपक्व मासे पकडणे टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. विशेषतः मत्स्यप्रेमींना […]
एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये प्रवेशास संधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीअल इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 ते 2:00 वाजेपर्यंत प्रवेशपूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 या वर्षाकरिता इयत्ता सहावी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी दिनांक 25 […]
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु – कृषिमंत्री धनंजय मुंडे
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती आज राज्य मंत्रीमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केला डॉ.चेतन अलोने यांचा सत्कार
पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ.चेतन अलोने यांची निवड! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या २०२२ च्या मुख्य परीक्षेच्या निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.यात अहेरी येथील डॉ.चेतन अलोने यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. त्याबद्दल माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी चेतन अलोने यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अहेरी […]
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
ओबीसींच्या हक्काचे रक्षण करणार सर्व समाजाला न्याय देण्याचे काम करू जीवात जीव असेपर्यंत आरक्षणासाठी लढणार मुंबई, दि. 17: ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी […]
PM विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्ज सुरु
केंद्रशासनाकडून भारतातील विविध समाजासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये अल्पसंख्यांक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, इत्यादी विविध वर्गांचा समावेश आहे. चालू वर्षातील भारताच्या अर्थसंकल्पामध्ये अशाच एका समाजासाठी एक नवीन योजना घोषित करण्यात आलेली आहे. या योजनेचं नाव म्हणजे PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना होय. PM Vishwakarma Yojana भारताचा अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामार्फत विविध अशा […]
महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना
केंद्रशासन व राज्यशासनाकडून देशातील गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. यापैकी काही योजना फक्त महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या असून त्यामध्ये महिला कर्ज, बचतगट, गृहउद्योग, स्वयंरोजगार इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना बद्दलची माहिती सविस्तर पाहणार आहोत. महिलांच्या सबलीकरणासाठी, व्यवसायात पुढाकार घेण्यासाठी व आर्थिक दर्जा वाढवण्यासाठी महिलांना या […]
सिरोंचा येथील मुलकला फाऊंडेशन कडून ज्येष्ठ पत्रकारांचे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न
येथील सेवाभावी व नामवंत मूलकला फाऊंडेशनकडून राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त सिरोंचा शहरातील व तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे सत्कार समारंभाचे आयोजन येथील बांधकाम विभागाचे स्थानिक विश्रामगृहात आयोजीत करण्यात आला होता.सिरोंचा येथील मूलकला फाऊंडेशन कडून आयोजित सत्कार समारंभाला सत्कार मूर्ती म्हणून ज्येष्ठ पत्रकार नागभूषणम चकिनारपवार,मधुसूदन आरवेल्लीवार,रवी सल्लमवार,सुरेश टिपट्टीवार व अमित टिपट्टीवार आदि मान्यवर ज्येष्ठ पत्रकार मंडळी उपस्थित होते. यावेळी […]
गडचिरोली जिल्ह्यात वीज ग्राहकांच्या सेवेसाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी
जिल्ह्यातील दुर्गम व जंगलांचा प्रदेश ध्यानात घेता प्रत्येक गावातील शेवटच्या घरापर्यंत वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी, अशी सूचना एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी केली. गडचिरोली येथे महावितरण, महापारेषण, महाऊर्जा व विद्युत निरीक्षक विभागाच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, महावितरणचे मुख्य अभियंता […]