– सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी येथे […]
Day: April 18, 2025
महाकुंभासाठी 100 कोटींची तरतूद
– उत्तरप्रदेशचा अर्थसंकल्प सादर – रामायण, वैदिक संशोधन केंद्रासाठीही निधी उत्तरप्रदेश सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2025 मध्ये होणार्या Uttar Pradesh- Mahakumbh महाकुंभासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन केंद्रालाही निधी देण्यात आला आहे. 2025 मध्ये होणार्या महाकुंभासाठी 100 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे अर्थमंत्री […]
यंत्रमाग धारकांच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी गठित समितीच्या अहवालाचे प्रारूप वस्त्रोद्योग मंत्र्यांना सादर
यंत्रमाग धारकांना (२७ HP) ते (२०१ HP) या प्रवर्गातील घटकांना प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्याबाबत शासनाने प्रस्तावित केले आहे. याच धर्तीवर साध्या यंत्रमाग धारकांना (२७ HP ) खालील प्रति युनिट ७५ पैसे वीज सवलत मिळण्याबाबची शिफारस गठित समितीने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]
अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार – मंत्री आदिती तटकरे
अनाथ मुलांचे संगोपन आणि उच्च शिक्षणासाठी राज्य शासन संवेदनशील आहे. राज्यातील अनुरक्षण गृहातील अनाथ गृहातील बालकांना शासकीय योजनांचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. विधानसभेत अनाथ बालकांबाबत दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री कु. तटकरे यांच्या दालनात आज दुपारी बैठकीचे आयोजन […]