रोजगार

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या भरती

Central Bank of India Apprentice Bharti 2024. Central Bank of India Apprentice Recruitment 2024, (Central Bank of India Bharti 2024) for 3000 Apprentice Posts. जाहिरात क्र.: — Total: 3000 जागा पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice) शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] वय गणकयंत्र: वय मोजा […]

Uncategorized रोजगार

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC MCGM Recruitment 2024 (Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024/BMC MCGM Bharti 2024) for 38 Human Resource Coordinator (Junior) Posts. जाहिरात क्र.: MCGM/HR/2268 Total: 38 जागा पदाचे नाव: मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील […]

रोजगार

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती

Union Public Service Commission- UPSC Recruitment 2024 (UPSC Bharti 2024) for 76 Assistant Director (Cost), Specialist Grade-III, Assistant Cost Accounts Officer, Assistant Executive Engineer Posts and 120 Assistant Director of Operations, Scientist-B (Physical-Civil), Administrative Officer Grade-I, Scientist – B, Scientist – B (Environmental Science), Specialist Grade III, & Engineer & Ship Surveyor-Cum-Deputy Director General (Technical). […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कोताकोंडा येथे एकाच मैदानात कबड्डी व व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते उदघाटन एटापल्ली:- तालुक्यातील कोत्ताकोंडा (बु) येथे कोंडागड क्लब तर्फे भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी सहउदघाटक म्हणून गाव पाटील लक्ष्मण इष्टाम,स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून गंगाराम इष्टाम,उपाध्यक्ष लालूजी उसेंडी,राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अव्वल शैक्षणिक संस्थासह मानवी संसाधनाचेही सर्वोत्तम केंद्र म्हणून विकसित करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 24 : अखिल भारतीय पातळीवरील नावाजलेल्या सर्व क्षेत्रातील संस्था नागपुरात याव्यात, इथल्या गुणवंताना अशा संस्थामधून संधी मिळावी यासाठी सुरुवातीपासून आमची आग्रही भूमिका राहिली आहे. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भक्कम साथ दिली. या प्रयत्नातून नागपूर येथे एम्स, भारतीय तंत्रज्ञान संस्थान, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसारख्या संस्था इथे साकारता आल्या. यातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या

      मुंबई, दि. २४: सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. या प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, दि. २५ फेब्रुवारी रोजी दुरदृष्य प्रणालीद्वारे विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य व कुटुंब […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मतदार जनजागृती रॅलीने गडचिरोली शहर दुमदुमले

गडचिरोली दि.२४ : जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग आणि फुले-आंबेडकर कालेज ऑफ सोशल वर्कच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी गडचिरोली शहरात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आज सकाळी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लातूर, दि. 23 : नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, हे आपले उद्दिष्ट आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यातील इतर विभागातही अशा मेळाव्यांचे आयोजन होणार असल्याने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एक टीम म्हणून हे मेळावे यशस्वी करण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शालेय अभ्यासक्रमातील कृषी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 23 – कृषी घटकाचे महत्त्व लक्षात घेता शालेय अभ्यासक्रमामध्ये कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विषयातील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांना दिले आहेत. भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात कृषी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गडचिरोली पोलीस दलाकडुन 13 गुन्हयातील एकुण 407 किलो जप्त अंमली पदार्थ (गांजा) नाश

 दिनांक 22.02.2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने गडचिरोली घटका अंतर्गत येणा­या विविध पोलीस स्टेशन मधील अंमली पदार्थासंदर्भात दाखल असलेल्या विविध 13 गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ (गांजा) मुद्देमाल शासनाने निर्गमीत केलेल्या कारवाई प्रमाणे नाश केला.  सदर कारवाई दरम्यान पोस्टे गडचिरोली येथील 4 गुन्हे, पोस्टे असरअल्ली येथील 2 […]