Uncategorized

(UPSC Civil Services Bharti) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024

UPSC Civil Services Bharti 2024. UPSC IAS Bharti 2024. UPSC Civil Service Examination 2024. Union Public Service Commission (UPSC) – Civil Services Preliminary Examination 2024, UPSC Civil Services Recruitment 2024 (UPSC Civil Services Bharti 2024) for 1056 Posts. जाहिरात क्र.: 05/2024-CSP Total: 1056 जागा परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024) शैक्षणिक पात्रता: कोणत्याही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

रिंग रोडची गरज लक्षात घेऊन एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल बनवावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण व ई-भूमिपूजन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एमएमआरडीएला डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे आदेश देण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्मार्ट […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल ५,१५० इलेक्ट्रिक बसगाड्यांचे ठाण्यात लोकार्पण खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’  असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’  या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. त्याचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळा

मुंबई, दि. 12 – संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री.केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री श्री.केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाला निर्देश देऊन यापूर्वीच कार्यवाही सुरू केल्याबद्दल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सूपर स्पेशालिटी रुग्णालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सूपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. उल्हासनगर महानगरपालिका सूपर स्पेशलिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियात सामंजस्य करार

राज्यातील अनुसूचित जाती घटकांतील युवक-युवती तसेच नव उद्योजकांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,(MPBCDC) आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) च्या नागपूर सेंटर यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MOU) झाला आहे. या करारानुसार नागपूर सेंटरमधील ५० […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकच्या गड मंदिरात घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील गड मंदिराला भेट दिली व प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. गड मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गोंदिया आणि नागपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज पूजा केली. त्यांनतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिराविषयीची माहिती त्यांना देण्यात आली. गड […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय जनता पार्टी तालुका मूलचेरा अंतर्गत कमळ चिन्ह वॉल पेंटींग व गाव चलो अभियान 

मा राजे अम्र्बिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  मूलचेरा तालुक्यातील गट्टा,मोरखंडी,देवदा,हेटाळकसा, बोलेपल्ली,पुल्लीगुडम या गावात जाऊन कमळ चिन्ह वॉल पेंटींग व मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टी मूलचेरा च्या वतीने तालुकाध्यक्ष(शहर)दिलीप आत्राम, तालुका महामंत्री सुभाषजी गणपती, तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, अध्यक्ष ओ बी सी आघाडी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची मोठी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मेळा बसस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री […]