ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आलापल्लीतील टायगर ग्रुप गणेश मंडळ जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट

Views: 7गडचिरोली दि. 10 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून आलापल्लीच्या टायगर ग्रुप गणेश मंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे काल पारितोषिक प्रदान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत परतावा योजना

Views: 6गडचिरोली: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या (ओ.बी.सी.महामंडळ) थकीत कर्ज प्रकरणात लाभार्थ्यांसाठी एकरक्कमी परतफेड योजना (OTS) 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. महामंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थ्यांनी या […]