Views: 7गडचिरोली विधानसभा: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १०८ कर्मचाऱ्यांना बजावले नोटीस गडचिरोली: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे. गैरहजर राहिलेल्या १०८ कर्मचाऱ्यांना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी कारणे दाखवा […]


