चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका निर्मात्यांचे देखील मालदीवमध्ये स्वागत मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी क्षमता असल्याचे सांगून मालदीव भारताकडून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील गुंतवणुकीचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहमद मुईझ्झु यांनी आज येथे केले. या संदर्भात उभय देशांनी दिल्ली येथे स्वीकारलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंधांना […]
Month: November 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७० वे ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदान
मिथुन चक्रवर्ती ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राज्यातील विविध प्रकल्पांचे ई -भूमिपूजन, उद्घाटन
राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांच्या कामांची उभारणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ९ ऑक्टोबर रोजी राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहन अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय […]
ग्रामीण भागातील सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आयुष्मान भारत नोंदणी उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ग्रामीण भागातील व सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजेनुरूप सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी डिजिटल दवाखान्याची सुविधा महत्वपूर्ण ठरेल. याद्वारे शंभर प्रकारच्या विविध चाचण्यांसह आरोग्य विभागाच्या योजना व त्याची नोंदणी सर्वसामान्यांना विनासायास करता येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वेगवेगळ्या संस्थांनी मिळून सीएसआर निधीच्या माध्यमातून सुरू करण्यात […]
जिल्हा परिषदेतर्फे पेसा क्षेत्रात 44 उमेदवार नियुक्त
गडचिरोली दि.7: जिल्हा परिषदेतर्फे पेसा क्षेत्रांसाठी 37 ग्रामसेवक व 7 अंगणवाडी पर्यवेक्षक असे 44 उमेदवारांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. पेसा क्षेत्रात तातडीने नियुक्ती देण्यासंदर्भात 5 ऑक्टोबर रोजी च्या शासन आदेशानुसार शनिवार व रविवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात तातडीने उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली व आज नियुक्तीपत्रही […]
सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यात सन २०२४-२५ मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन २०२४-२५ साठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल रू. ४८९२/- इतका हमीभाव घोषित केला आहे. सदर दर […]
पेसा क्षेत्रातील तलाठी पदभरतीची गुणवत्ता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली दि. 6 : पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात 5 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या शासन निर्देशानुसार परवानगी प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील तलाठी पदभरतीकरीता गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणी तातडीने करण्यात येत असून गुणवत्ता यादी व दस्ताऐवज पडताळणीचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संकेतस्थळ https://gadchiroli.nic.in येथे प्रसिध्द करण्यात येणार […]
लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण […]
स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ या मल्टीमीडिया-शो च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग […]
उपपोलीस स्टेशन झिंगानूर येथे भव्य जणआरोग्य मेळावा संपन्न
दिनांक 6 ऑक्टोबर रोजी पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन ) M रमेश सा अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतिश देशमुख सा अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा सर (अहेरी ) उपविभागिय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे झिंगानूर येथे भव्य जनआरोग्य मेळाव्याचे आयोजन […]