ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवून घेणे बंधनकारक तहसिलदर चेतन पाटील

मुलचेरा :- सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवून घेणे बंधनकारक तहसिलदर चेतन पाटील आता शेतकऱ्यांच्या शेतीची एक फार्मर आय डी (किसान ओळख क्रमांक) तयार केला जाणार आहे (सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतीचे आधार कार्ड) ⬛️ काय असणार या फार्मर आय डी मध्ये? या मध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती जसेकी (नाव, गाव, पत्ता) शेतजमिनीचा तपशील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

Railway Group D Bharti 2025. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), The Railway Recruitment Board (RRB) is in charge of managing the Group D Recruitment process, which is used to fill a variety of roles within the Indian Railways. Candidates that are interested in obtaining a government career that offers big […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

छ. संभाजीनगर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

 Mahakosh Lekha & Koshagar Vibhag Bharti 2025, Maharashtra Finance Department Examination 2025, Directorate of Accounts & Treasuries, Finance Department, Government of Maharashtra, Vitta Vibhag Maharashtra, Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Recruitment 2025 (Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharti 2025) for 42 Junior Accountant (Group C) Posts. जाहिरात क्र.: सहसंलेवको/सरळसेवा भरती/क.ले/छ.सं.नगर/२०२४/ Total: 42 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आदिवासी आश्रम शाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके

आदिवासी आश्रम शाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवासुविधांकरिता भरघोस निधी उपलब्ध केला जाईल गडचिरोली दि.२३ : आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत 1 फेब्रुवारीपासून बदल होणार असून, शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती आदिवासी विकास […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलत आता प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी गोटुल केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आरमोरी येथे आयोजित गोटुल महोत्सव, सांस्कृतिक कला व क्रीडा स्पर्धेनिमित्त बोलताना ही घोषणा केली. यावेळी खासदार नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आ. रामदास मसराम उपस्थित होते. डॉ. उईके […]