Uncategorized

अल्पसंख्याक हक्कांचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी – अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे

अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा गडचिरोली, (जिमाका) दि. 18 डिसेंबर : भारत हा विविध धर्म, भाषा व संस्कृतींचा देश असून विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्याकांना समान अधिकार दिले असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. नितीन गावंडे यांनी केले. जिल्हा नियोजन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

एकत्रित आयुष्मान भारत–महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांची संख्या २,३९९

मुंबई, दि. १८ : राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण आणि रुग्णहिताचे निर्णय घेतले आहेत. या सुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना अधिक व्यापक, दर्जेदार आणि कॅशलेस आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुधारणांतर्गत उपलब्ध उपचारांची संख्या १,३५६ वरून थेट २,३९९ पर्यंत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र शासनाचे १० आणि १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस  मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र शासनाच्या १० वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मुंबई, दिनांक १७:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी भेट घेतली. ‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत उद्योग विभाग सचिव पी. अनबलगन, सचिव आणि राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय कला विश्वाने एक दिग्गज कलाकार गमावला – राज्यपाल आचार्य देवव्रत

राज्यपालांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई, दि. १८ : प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने भारतीय कला विश्वाने एक दिग्गज कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. राम सुतार यांनी आपल्या दीर्घ आणि समर्पित कलासाधनेतून भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून दिली. […]