बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील स्केल I आणि II मधील सामान्य अधिकारी पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५०० जागा
स्केल I आणि स्केल II मधील सामान्य अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
