ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

टायपिंग झालेल्यांना सरकार देणार 6,500 रूपये! अमृत योजना महाराष्ट्र,

अमृत योजना महाराष्ट्र ही एक आर्थिक मदत योजना आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत शासकीय संगणक टंकलेखन (GCC/TBC) किंवा लघुलेखन परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,500 रुपयांची मदत दिली जाते.

पात्रता निकष खालीलप्रमाणे :

– उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
– उमेदवाराने 10 वी पास असणे आवश्यक आहे.
– उमेदवार शासकीय संगणक टंक लेखन (GCC-TBC) किंवा लघुलेखन परीक्षा पास झालेला असावा.

योजनेचे फायदे जाणून घ्या :

– तुम्ही 30, 40, 50, 60 WPM वेगाने मराठी / हिंदी / इंग्रजी मध्ये परीक्षा पास असाल तर, तुम्हाला 6,500 ₹ अर्थसहाय्य मिळेल.

– तुम्ही 60 ते 160 WPM पर्यंत वेगाने मराठी/हिंदी मध्ये परीक्षा पास असाल तर, तुम्हाला 5,300 रूपये आर्थिक सहाय्य मिळेल.