मूलचेरा:- तालुक्यातील सुंदरनगर येथे परंपरागत सुरू असलेल्या प्रसिद्ध कीर्तन व रासलिला कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मंदिर कमीटी तर्फे कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते आणी अजयभाऊ नेहमी प्रमाणे नचुकता आपल्या व्यस्त दैनंदिनुतून वेळ काडून कार्यक्रमाला भेट दिले व राधा कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या वेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य रवीभैया शहा व मंदिर कमिटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
Related Articles
श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार : मिलिंदा मोरागोडा मुंबई, दि. 30 :आपल्या देशात भारतीय पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करीत असून भारतीय रुपयांमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्याबाबत देखील विचार करीत असल्याची माहिती श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज येथे दिली. उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश […]
‘रोज योग करूया…निरोगी राहूया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योगदिनी मंत्रालयातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केली योग प्रात्यक्षिके मुंबई, दि.२१ : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळापासून सिद्ध झाले आहे की योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त राहण्यासाठी रोज योगा करूया आणि निरोगी राहूया”, असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त […]
यंदा ‘या’ खेळाडूला मिळाला खेलरत्न; द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कारांचीही यादी जाहीर
केंद्रिय क्रिडा मंत्रालयाने काल (ता. 14 नोव्हेंबर) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. विशेष गोष्ट अशी की यामध्ये एकाही क्रिकेटरला स्थान देण्यात आलेले नाही. येत्या 30 नोव्हेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अचंत शरथ कमलला (2 दशकांपासून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळणारा खेळाडू) मिळाला आहे […]