गडचिरोली (देसाईगंज):- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड देसाईगंज येथे मतदान मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरीता […]
Author: Lokrath Team
गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्फोट घडवुन आणण्यासाठी पेरलेले स्फोटके गडचिरोली पोलीस दलाने केले नष्ट
गडचिरोली जिल्हा हा माओवादाने प्रभावीत जिल्हा असल्याने या ठिकाणी माओवादी हे विविध हिंसक कारवाया करुन सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतात. आगामी होणाया विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानंाना नुकसान पोहचविण्याचा उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणाया पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (IED) पेरून ठेवली आहेत अशी विश्वसनिय गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरून आज […]
विधानसभा निवडणुकीसाठी महिला, दिव्यांग, युवा व आदर्श मतदान केंद्र प्रत्येक मतदारसंघात एक मतदान केंद्र
गडचिरोली, दि. 16 – मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी व या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदार संघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहेत. यासोबतच दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे व युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचालित मतदान केंद्रही राहणार असून आदर्श मतदान केंद्रही राहणार आहेत. […]
बालदिनाला पथनाट्यातून मतदान व बाल हक्क बाबत जनजागृती
गडचिरोली,(जिमाका),दि.16: 14 नोव्हेंबर बाल दिन निमित्त महिला व बाल विकास विभाग, गडचिरोली व फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली यांच्यावतीने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 ला गांधी चौक व बस स्थानक परिसरात मतदान व बाल हक्क जनजागृती या विषयावर पथनाट्य आयोजन करण्यात आले होते. पथनाट्याच्या माध्यमातून बालकांचे हक्क आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी मतदान करण्याचा संदेश […]
आचारसंहितेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत तीन लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली, दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कालावधीत जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या होत्या. त्यासानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हात आतापर्यंत 23 गुन्हे नोंदविले आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत 22 आरोपीना […]
दिव्यांग विद्यार्थ्यांतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरी संपन्न
गडचिरोली दि .१५ :- तालुक्यातील स्व. राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालय, पार्वती निवासी मतिमंद विद्यालय, स्व. राजीव गांधी निवासी अपंग विद्यालय व व शांतीवन निवासी अपंगाची कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने प्रभात फेरी काढण्यात आली होती. […]
मतदानासाठी अन्य १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
गडचिरोली दि. 15 : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य […]
राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी, शिक्षकांच्या गैरहजेरी मुळे शासनाचा मोठा निर्णय.!
राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदान ला व पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची जबाबदारी बजावण्यात आली आहे. त्यामुळेच, शिक्षक संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस […]
नक्षलग्रस्त गडचिरोलीत निवडणुकीसाठी पोलिस प्रशासनाची काय आहे तयारी ऐका, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात.. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांची विशेष मुलाखत
आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत गडचिरोली दि.13 : राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम क्षेत्रात मोडतो. येथे शांततामय वातावरणात निवडणूका घेणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान असते. हे आव्हान […]
पोलीस व होमगार्ड विभागाच्या कर्मचाऱ्यांचे उत्साहात मतदान
गडचिरोली १३: जिल्ह्यात ६७- आरमोरी, ६८-गडचिरोली आणि ६९-अहेरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक ११ ते बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. आरमोरी मतदार संघात 162 पैकी 158 पोलिस कर्मचाऱ्यांनी तर 175 पैकी 158 होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मतदान केले. एकूण 337 […]