मुंबई, दि. १५ : भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक कंपन्यांनी अधिकाधिक चेक तंत्रज्ञानाची उत्पादन निर्मिती महाराष्ट्रात करावी. चेक कंपन्या आणि संस्थांनी ठोस प्रस्ताव सादर केल्यास राज्य शासन त्यांना अत्यंत वेगाने सहकार्य करेल. महाराष्ट्र-चेक प्रजासत्ताक उद्योग व गुंतवणूक भागीदारीचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सर्व सहकार्य करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी चेक […]
Author: Lokrath Team
जागतिक रोजगाराच्या संधींसाठी ‘जीएसएमएआय’सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या ‘महिमा’ उपक्रमातून युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी
महाराष्ट्राच्या ‘महिमा’ उपक्रमातून युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी मुंबई, दि. १५ : जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता, महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्यांना आंतरराष्ट्रीय संधींची जोड देणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी, परदेशी भाषांचे ज्ञान आणि जागतिक कौशल्य यांच्यात समन्वय साधण्यास मदत होईल, […]
जी/नॉर्थ विभागात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ विविध दाखल्यांचे वितरण नवीन मतदार नोंदणी व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर
मुंबई, दि. १२ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/नॉर्थ विभागात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत महसुली दाखले वितरण व नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन १२ ऑक्टोबर रोजी दादर (पश्चिम) येथील किर्ती एम. डूंगरसी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. या शिबिरात विविध प्रकारच्या एकूण ३७ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांना व नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देऊन नवीन मतदार नोंदणीसाठी मार्गदर्शन […]
प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार भारत निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन
नागपूर, दि. १२ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी नवरात्र उत्सवानिमित्त कोराडी येथील मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज आहे. शेतकऱ्यांनाही या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळो, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवीकडे घातले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा […]
राजे धर्मराव महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन
मुलचेरा (दि.१३ आक्टोबर २०२६): स्थाथानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सायबर सुरक्षा जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चौधरी होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून मुलचेरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मृणालिनी ठेंगणे […]
प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार भारत निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार […]
आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग* महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या; प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना परत बोलावले
अहेरी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या प्रश्नावर आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा परिणाम दिसून आला आहे. दोन दिवसांत पदभरतीसह आवश्यक कार्यवाही करण्याचा इशारा मिळताच आरोग्य विभागाने हालचालींना वेग दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून, […]
‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची विशेष मुलाखत खादी व ग्रामोद्योगातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना – साठे
मुंबई, दि. 2 : ग्रामीण भागातील स्थानिक कौशल्य, कष्टकरी मनुष्यबळ आणि उपलब्ध संसाधनांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या माध्यमातून केले जात आहे, असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या […]










