MahaTransco Apprentice Bharti 2025. Mahapareshan or Mahatransco is the major electricity transmission company in the state of Maharashtra, India. after 2003 it is converted to state-owned Electricity Companies, Maharashtra State Electricity Transmission Company Limited, MahaTransco Apprentice Recruitment 2025 (MahaTransco Apprentice Bharti 2025) for 24 Apprentice Posts जाहिरात क्र.: का.अ./अउ दा/संवसु/विभाग/बोईसर/मासं-68/0002 Total: 60 जागा पदाचे नाव & तपशील: […]
Author: Gk Online
कॅनरा बँकेत भरती
Canara Bank Bharti 2025. Canara Bank, a prominent public sector bank with its headquarters in Bengaluru with more than 9600 branches worldwide, is accepting online applications from qualified individuals for the position of contract specialist officer. Canara Bank Recruitment 2025 (Canara Bank Bharti 2025) for 60 Specialist Officer Posts जाहिरात क्र.: CB/RP/1/2025 Total: 60 जागा पदाचे नाव […]
‘एचएमपीव्ही’ विषाणू हा सामान्य आजार भीती नको, दक्षता बाळगा आरोग्य विभागाचे आवाहन
गडचिरोली, दि. 7 : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीव्ही) हा एक सामान्य विषाणू असून नागरिकांनी त्याची भिती न बाळागता या संसर्गापासून बचावासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन, आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. एचएमपीव्ही श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. हा हंगामी रोग असून हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातील सामन्यत: आरएसव्ही आणि फ्लू […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना :ऑनलाईन अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
गडचिरोली, दि.07 : अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने दि.26 डिसेंबर 2024 च्या सुधारित शासन […]
मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करा’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी दुरदृष्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद मुंबई/गडचिरोली, दि. ७ : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्व […]
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना शेतकऱ्यांसाठी कशी ठरते फायदेशीर? किती आणि कसे मिळते अनुदान?
शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करताना अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. Birsa Munda Krushi Kranti Yojana : शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो. इतर जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना (Farmers) प्राधान्यक्रमाणे योजनांचा लाभ मिळावा, यासाठी वेगवेगळ्या नावांनी योजना तयार करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, कोणीही लाभधारक अनुदानापासून […]
संविधान व कायद्यांबाबत जागरुकतेसाठी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पीडित बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित संवादभेटी दरम्यान […]
भारतीय स्टेट बँकेत भरती
SBI SO Bharti 2025. State Bank of India (SBI), SBI SO Recruitment 2025/SBI SCO Recruitment 2025 (SBI SO Bharti 2025) for 150 Specialist Cadre Officer Posts (Trade Finance Officer (MMGS-II). जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/26 Total: 150 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II) 150 Total 150 शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील […]
गडचिरोली पोलीस दलाद्वारा पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय, सिरोंचा व पोलीस स्टेशन देसाईगंज येथे झालेल्या शिबिरात एकुण 1138 रक्तदात्यांनी केले रक्तदान रक्तदानामध्ये महिलांचा देखिल उत्स्फुर्त सहभाग पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते मोबाईल हेल्थ क्लिनिक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण दिनांक 02 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी पर्यंत रेझिंग डे […]
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
सोलापूर, दि. ५(जिमाका): संपूर्ण राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजलेली आहे. किंबहुना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला आघाडीवर ठेवण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. सोलापूर येथे आयोजित सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व […]