ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पंतप्रधान श्री मा नरेंद्रजी मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिम्मित ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुग्णांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने फळ वाटप करण्यात आले

मुलचेरा :-

          देशाचे पंतप्रधान श्री मा नरेंद्रजी मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिम्मित मुलचेरा भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष श्री प्रकाशजी दत्ता यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे ४८  रुग्णाना  फळ – बिस्कीट  वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बादल शाहा जिल्हा सचिव, सुभाष गणपती जिल्हा सचिव,संजीव सरकार युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,उत्तम शर्मा व्या आ ता अध्यक्ष,सौ.प्रभाती भक्त महिला आ ता अध्यक्ष,सौ अनिता सरकार महिला आ उपाध्यक्ष,कंकण मंडल,समर भक्त,राहुल बिश्वास,रंजित मंडल,बाळू राजबंशी तसेच असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.