वाढदिवस.!!
आमचे आधारस्तंभ, युवाहृदयसम्राट, अहेरी इस्टेटचे राजे, श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या हातून अधिकाधिक जनसेवेचे कार्य घडत राहावे, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना.!
