माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून अनेक विकासकामे झाली असून आजही त्या कामांची जोरदार चर्चा सुरू आहे. २०१४ मध्ये पहिल्यांदाच राजे अम्ब्रिशराव आत्राम अहेरी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आदिवासी विकास व वन खाते […]
गडचिरोली
एटापल्ली येथील धावपटू तेजसला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत..!! एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम गावचा रहवासी तेजस संगीडवार ह्या धावपटूने गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय १०० तथा २०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकून नाशिक येथे ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ३७ व्या राज्यस्तरीय अथेलेटिक्स स्पर्धेत पात्रता मिळविली आहे. तेजसची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला मदतीची गरज असल्याची माहिती […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना केली मदत
सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34 (चौतीस) विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप.!! गडचिरोली जिल्हयाच्या शेवटच्या टोकावरील सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची गरज होती,पण आर्थिक प्रश्न ? निर्माण असल्याने तेथील विद्यार्थी चिंतेत होते,पण ही बाब सिरोंचा येथील जगदंबा फौंडेशनच्या पदाधिकारी यांना कळताच त्यानी विद्यार्थ्यांनची भेट घेतली व विद्यार्थ्यांची त्यांची समस्या जाणून घेतली. जगदंबा फौंडेशनच्या […]
अहेरी चा राजा विसर्जनाला उमडली जनसागर
अहेरी चा राजा विसर्जनाला उमडली जनसागर”बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!” च्या गजरात राजनगरितील अहेरीचा राजा गणरायाला निरोप अहेरी येथील प्रसिद्ध असलेले अहेरी चा राजा गणेशाचे “बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” च्या गजरात माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या राजमहाल पटांगणातून मोठ्या श्रध्देने आतिषबाजी, डोल ताशे, डिजे, छत्तीसगढ नृत्य, […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..!
माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून विजेत्या संघाला प्रथम 21000/- व द्वितीय 11000/-रुपये पारितोषिक..!! माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्या स्पर्धेत मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यातील कबड्डी संघ सहभागी झाले होते, युवा कबड्डी स्पर्धकांचा जोश व उत्साह यावेळी कबड्डी […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..!
माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून विजेत्या संघाला प्रथम 21000/- व द्वितीय 11000/-रुपये पारितोषिक..!! माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्या स्पर्धेत मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यातील कबड्डी संघ सहभागी झाले होते, युवा कबड्डी स्पर्धकांचा जोश व उत्साह यावेळी कबड्डी […]
अहेरी प्रकल्पाअंतर्गत 3 आक्टोंबरला कंत्राटी शिक्षकांची मुलाखत
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत 11 शासकीय आश्रम शाळेमधील रिक्त *प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक* या पदांकरिता कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यास्तव दि. 27 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्याच्या परिसरातील एकूण 222 बेरोजगार शिक्षित तरुणांकडून सदर पदाकरिता अर्ज प्राप्त झालेले आहेत. 222 अर्जांपैकी 35 अर्जदार […]
एकल अभियान अंचल आलापल्ली अंतर्गत सुंदरनगर येथे भव्य खेलकूद स्पर्धा
दिनांक 28/09/2023 ला एकल अभियान अंचल आलापल्ली संच सुंदरनगर व गिताली या दोन संचाची संच स्तरीय खेल कूद समारोह संपन्न झाला . एकल अभियान हे एक सामाजिक संघटन असून या अंतर्गत पाच तत्वावर सामाजिक कार्य केले जाते.शारीरिक शिक्षण विषया अंतर्गत मुलांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी एकल अभियान भव्य खेलकूद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या समारोहात संचातील […]
एकल अभियान अंचल आलापल्ली अंतर्गत सुंदरनगर येथे भव्य खेलकूद स्पर्धा
दिनांक 28/09/2023 ला एकल अभियान अंचल आलापल्ली संच सुंदरनगर व गिताली या दोन संचाची संच स्तरीय खेल कूद समारोह संपन्न झाला . एकल अभियान हे एक सामाजिक संघटन असून या अंतर्गत पाच तत्वावर सामाजिक कार्य केले जाते.शारीरिक शिक्षण विषया अंतर्गत मुलांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी एकल अभियान भव्य खेलकूद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या समारोहात […]