गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तालुक्यातील सर्वोत्तम निकाल असलेले एज्युकेशन ॶॅकाडमी शाईन Computer मुलचेरा

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जागतिक महिलादिनी भाग्यश्री शिशु योजनेचा शुभारंभ

आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात भाग्यश्रीताई आत्राम यांचा पुढाकार राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिनव उपक्रम अहेरी:-8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयातून भाग्यश्री शिशु योजनेचा शुभारंभ करण्यात आला. स्तनदा मातांसाठी आणि नवजात बाळासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत असलेतरी अगदी प्रसूतीनंतर वेळेवर […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

पेरमिली येते जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम साजरा : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते उदघाटन

दिनांक 08/03/2023 रोज बुधवार ला पेरमिली येथील पटवारी भवनात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बचत गट महिला प्रभाग संघ पेरमिली यांच्या मार्फतीने जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष( Ajaykankdalwar )श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमालाउमेद गटाचे 170 महिलां बचत गट उपस्थित होते, महिला दिनानिमित्त गावातील […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

उदयनगर येथील अष्टमी प्रहार नामकीर्तनला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती

मुलचेरा:-तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट उदयनगर येथील अष्टमी प्रहार नाम कीर्तनला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घेतले.यावेळी रामेश्वर बाबा आत्राम,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठीर बिश्वास मनमत रॉय,अलोक रॉय,निर्मल मिस्त्री,नित्यरंजन रॉय,आणि कमिटीचे सदस्य उपस्थित होते 6 ते 8 मार्च पर्यंत उदयनगर येथे अष्टमी प्रहार नामकीर्तन आयोजीत […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

इंदाराम येथे जागतिक महिला दिन साजरा :अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांची उपस्थित.

अहेरी:-तालुक्यातील इंदाराम येथील आज दिनांक 08/03/2023 रोजी बुधवारीला गडचिरोली पोलीस दल विद्यामाने पोलीस स्टेशन अहेरी तर्फे जागतिक महिला दिन निमित्त इंदाराम कस्तुरीबा गांधी बालिका महाविद्यालय येथे भव्य महिला मेळावा आयोजित केले आहे.तसेच महिला दिनानिमित्त तालुक्यातील व गावातील काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आली.व महिलांच्या विविध अडचणी समस्या बाबत चर्चा करण्यात आली तसेच महिलादिन निमित्त विविध […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आरोग्य विभागात सेविकांचे कार्य महत्त्वपूर्ण:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

जागतिक महिलादिनी राकॉ तर्फे आरोग्य सेविकांचे सत्कार अहेरी:- आरोग्य विभाग हा प्रत्येक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून या विभागांतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले. 8 मार्च बुधवार ला उपजिल्हा रुग्णालय,अहेरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे येथील […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

कोरेपल्ली येथे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन संपन्न

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त कोरेपल्ली येथील जय काटीवेली क्लब, द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते मोठ्या थाटात नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कुमारी मनिषा बोड्डा गावडे माजी जि. प.सदस्य गडचिरोली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बोड्डा गावडे माजी सभापती पं.स.अहेरी, बी.वाय. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

क्रीडा क्षेत्रातही उज्वल भविष्याची संधी:-माजी जि.प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

गड अहेरी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न अहेरी:-शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उज्वल भविष्याची संधी असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.गड अहेरी येथे स्काय 11 क्रिकेट क्लब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,नगर सेवक अमोल मुक्कावार,चिंचगुंडीचे उपसरपंच […]