जिल्हयातील विविध कामांचा घेतला आढावा गडचिरोली : देशातील ११२ आकांक्षित जिल्हयांमधे गडचिरोली जिल्हयाचा समावेश आहे. या जिल्हयात प्रशासन नाविण्यपूर्ण योजना राबवून गरजूंसाठी विकासात्मक कामे पार पाडत आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गडचिरोली येथे केले. ते वेगवेगळया राज्यांमधे आकांक्षित जिल्हयांच्या दौऱ्यावर आहेत. त्याची सुरूवात त्यांनी गडचिरोली येथून केली. आदिवसी, […]
गडचिरोली
रांगी परिसरात परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी
धानोरा:-तालुक्यातिल रांगी परिसरातील शेतकर्याना सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने धानाची लागवड करताना मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची पेरणी केलेली आहे. सध्या हलके धान पिक कापणीला आले. मात्र दररोज पडणाऱ्या पावसामुळे धान कापणी होवू शकत नाही.उभ्या धानपिकाला पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांचे हलके धान झोपले.दररोजच्या पावसाने बांधितिल पाणि बाहेर काढणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होत आहे. त्यामुळे […]
गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई
नक्सल्यानी पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात आले नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो. दिनांक 11/10/2022 रोजी दुपारी 12.00 वा. […]
देवनगर येथील गंभीर रोगाने पीडिताला माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत
मुलचेरा-तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील अंजन बिश्वास हे गेल्या एक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने ते संकटात सापडले होते आणि त्यांना उपचारासाठी आर्थिक अडचण होती,ही बाब माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अमरिशराव आत्राम यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या दानविर स्वभावाने देवनगर येथील […]
प्रलंबित प्रश्न त्वरित सोडविले जाणार;आ.धर्मराव बाबा आत्राम यांची ग्वाही
बोलेपल्लीत संवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत मुलचेरा-आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघातील विविध गावात जाऊन जनतेसोबत संवाद साधण्यासाठी सुरू केलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा चौथ्या दिवशी परत मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे पोहोचली. या ठिकाणी गावातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात जनसंवाद यात्रेचे स्वागत केले. सुरुवातीला आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून […]
सिरोंचा वनविभागातील दुर्मिळ गिधाड संवर्धनासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न
गडचिरोली: सिरोंचा वनविभागामध्ये पांढऱ्या-पाठीचे गिधाड (white rumped vulture), भारतीय गिधाड (long billed / Indian vulture) हे नेहमी आढळून येतात. तसेच Eurapian griffon vulture ही आढळले . गिधाड संवर्धन व सनियत्रंण सिरोंचा वनविभागामार्फत 2013-14 पासुन होत आहे. त्यामध्ये विभागाचे गिधाड उपहार गृह कार्यन्वित आहेत. त्यामध्ये कमलापूर वनपरिक्षेत्रातील दामरंचा, खांदला व छल्लेवाडा येथे उपहार गृह आहेत. तसेच […]
नवीन पोस्ट कार्यालय साठी निवेदन सादर
मुलचेरा :- तालुक्यातील भवानीपूर हे गाव १५०० ते २००० च्या लोकसंख्येने बसलेला गाव आहे.या गावात पोस्ट कार्यालय नसल्याने पोस्ट अंतर्गत येणाऱ्या योजनाचे लाभ घेण्यासठी लांब अंतरावर असलेला खुदिरामपल्ली या गावातील पोस्ट कार्यलय येथे जाऊन लाभ घ्यावा लागते .विशेष म्हणेजे भवानीपूर ते खुदिरामपल्ली जाण्यास कमी प्रमाणात बसेस चालत असल्यामुळे कधी पायदळ,दुचाकी या पद्धतिने प्रवास करत त्रास […]
लॉयड मेटल्स च्या कर्मचाऱ्यांनी गरजू गर्भवती महिलेला ए बी निगेटिव्ह हे दुर्मिळ रक्तगटाचे रक्त पुरवून जपले सामाजिक जाणीव
अहेरी:- सुशीला आऊलवार या गर्भवती महिलेला AB- रक्ताची अत्यंत गरज होती त्यांना अहेरी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली येथे स्थानांतर करण्यात आले मात्र रक्त न मिळाल्याने ते परत अहेरी ला आले संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सोशल मीडिया च्या माध्यमातून ३ दिवस सुचिता खोब्रागडे साई तुलसीगिरी व संजय आक्केवार यांनी अनंत प्रयत्न केले मात्र दुर्मिळ रक्तगट असल्याने कुठेच मिळेना […]
गडचिरोली जिल्हयात 37(1) (3) कलम लागू
गडचिरोली : पोलीस अधिक्षक,गडचिरोली,यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 09 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हयात ईद-ए-मिलाद उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने,सभा,मिरवणूक,सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक […]
13 ऑक्टोंबर रोजी नाविन्यपुर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी बुट कॅम्पचे आयोजन
गडचिरोली : जिल्हयातील नागरीकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपुर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यांत येत आहे.आपल्या नेतृत्वाखाली प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला असून यात्रेच्या दूस-या टप्यात दिनांक.13 ऑक्टोंबर 2022 रोजी नव संशोधन केंद्र,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे सकाळी 9.30 वा. एकदिवसीय सादरीकरण सत्र व जिल्हास्तरीय प्रशिक्षण […]