महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कॉलरशिप चे पैसे वेळेवर मिळावे या उद्देशाने MAHA DBT पोर्टल विकसित केले असून या पोर्टल च्या माध्यमाने सर्व विध्यार्थी नोंदणी फार्म भरुन याचा लाभ घेतात. मात्र नवीन विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज असते आधार verify करण्यासाठी Biomatric व OTP असे दोन माध्यम आहे. मागील वर्षापासून Biomatric सेवा बंद असून सद्या आधार […]
गडचिरोली
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील खाजगी वाहन चालक श्री.संदीप गाडगे या अपघात ग्रस्तांला उपचाराकरिता केली अर्थिक मदत..!
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील खाजगी वाहन चालक श्री.संदीप गाडगे या अपघात ग्रस्तांला उपचाराकरिता केली अर्थिक मदत..! अहेरी:- आलापल्ली येथील रहिवासी असलेला खाजगी वाहन चालक श्री.संदीप गाडगे हा नेहमी प्रमाणे आपल्या गाडीने चंद्रपुर येथून भाजीपाला गाडीत भरून परत आलापल्ली येथे येत असताना मूलचेरा गावाजवळ त्याची वाहन पलटी झाल्याने वाहन चालक संदीप […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली’ द्वारे आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामन्याच उदघाटन संपन्न.!
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली’ द्वारे आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामन्याच उदघाटन संपन्न.! मुलचेरा :- तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत कोलपल्ली येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली ”यांच्या सौजन्याने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे […]
शाळा सुटून सुध्दा बस साठी वाट पाहत बसले विद्यार्थी
शाळा सुटून सुध्दा बस साठी वाट पाहत बसले विद्यार्थी बस ची समस्या मुलचेरात विद्यार्थ्यांची सुटत नाही मुलचेरा:- तालुक्यात महाविद्याय, शाळा आहे. या शाळेत मोठया संख्येने विद्यार्थी शिकत असतात. विध्यार्थी शाळेला सकाळी येतात दिवसभर विध्यार्थी शिक्षन छत्र छायेत राहतात. सायकाळ झाली की शाळेची सुट्टी होते. सुट्टी झाल्यावर विध्यार्थी घरी जाण्यासाठी जातात मात्र बस स्थानकावर गेले असता […]
पेरमिली येते पारंपरिक दसरा उत्सवात राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते पूजन, ५१ गावांतील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती..!! आदिवासी समाज संघटित होणे काळाची गरज.. राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादन..!!
पेरमिली येते पारंपरिक दसरा उत्सवात राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते पूजन, ५१ गावांतील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती..!! आदिवासी समाज संघटित होणे काळाची गरज.. राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादन..!! शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या अहेरीचा दसरा झाल्यावर येथील ज्योत नेऊन अहेरी इस्टेटमधील अनेक आदिवासी पट्टीत आदिवासी बांधव दसरा उत्सव साजरा करतात, त्याच परंपरेप्रमाणे अहेरी तालुक्यातील […]
मानका देवी मंदिराच्या सभागृह चे लोकार्पण आमदार कृष्णाजी गजबे यांच्या शुभ हस्ते पार पडला
आरमोरी – तालुक्यातील चामोर्शी माल येथे नागदिवाळी च्या कार्यक्रमा चे औचित्य साधून आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन 2022-23 या योजने मधून समाजाच्या विनंतीला तिथे सभागृह चे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाचे लोकार्पण आमदार कृष्णाजी गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभ हस्ते पार पडला या वेळी जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा सचिव नंदुजी पेट्टेवार,वामन सावसागडे, […]
महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजीत पवार यांचा गडचिरोली दौरा विविध कार्यक्रमांनी संपन्न
मा. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत पार पडला पोस्टे नारगुंडा येथील नवीन प्रशासकिय इमारतीचा उद्घाटन सोहळा व जनजागरण मेळावा जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप. सन 2022 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पोमकें सुरजागड येथे दिली भेट महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजीत पवार यांचा आज दिनांक 17/12/2023 रोजी गडचिरोली जिल्हा दौरा […]
‘जय माँ दुर्गा क्रिकेट क्लब देशबंधुग्राम” द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच बक्षीस वितरण संपन्न.
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी 25001-/रु प्रथम पुरस्कार..! मुलचेरा :- तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत देशबंधुग्राम येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘जय माँ दुर्गा क्रिकेट क्लब देशबंधुग्राम” यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष […]
युवकांना नौकरीची तर आम्हाला युवकांची चिंता माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांचे प्रतिपादन आलापल्लीत सुशिक्षित बेरोजगार युवकांचे मेळावा
अहेरी:- युवकांना रोजगार व नौकरीची चिंता तर आम्हाला युवकांची चिंता असते आणि ही चिंता दूर करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व ध्येय असून त्यासाठी आमची धडपड सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. त्या शुक्रवारी अहेरी नजीकच्या आलापल्ली येथील क्रीडा संकुल येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या सुरक्षा रक्षक पदाच्या परमनंट मेगा भरतीच्या कार्यक्रमात […]
रामांजपूर येथील महेश गट्टू काटेबाईना या अपघात ग्रस्तांच्या कुटूंबाला मिळाला मदतीचा हात.! माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून 40000/-(चाळीस हजार रुपये) आर्थिक मदत..!!
रामांजपूर येथील महेश गट्टू काटेबाईना या अपघात ग्रस्तांच्या कुटूंबाला मिळाला मदतीचा हात.! माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून 40000/-(चाळीस हजार रुपये) आर्थिक मदत..!! गडचिरोली:- जिल्ह्याचे विकास पुरुष आणि दानशूर राजे म्हणून सुपरिचित,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात आणि आपल्या अहेरी विधानसभा मतदार संघातील […]