जल जीवन मिशन योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक असण्यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर पूर्ण करून योजना संपूर्ण सोलरायझेशनवर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलजीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलरायजेशन झाल्यास वीजेबरोबरच वीज बिलात बचत होईल. यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एक […]
ताज्या घडामोडी
विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान ‘डिबीटी’ प्रणालीद्वारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील १०० दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधार व्यक्तींना दिलासा मिळतो. मात्र निराधार व्यक्तींना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण (DBT) पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री […]
चिचडोह बॅरेजचा पाणीसाठा सिंचनासाठी मिळण्याचे नियोजन करा* – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ
चीचडोह बॅरेज मधील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना सिंचनासाठी जास्तीत जास्त प्रकारे कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज दिल्या. आकांशीत जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर कालपासून आले आहेत. त्यांनी काल शासकीय विभाग प्रमुखाचा आढावा घेतला तर आज नवेगाव अंगणवाडी, […]
जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू
31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाचे आगमन उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक […]
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.O’च्या प्रकल्पास अधिक गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा ‘फ्लॅगशीप’ कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून विकासकांना काम करताना येत असणाऱ्या अडचणींचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा घेऊन येणाऱ्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ‘ना […]
भामरागड तालुक्याचा सर्वांगीण विकासाकरिता दिव्यांगाना विकास सक्षम बनविणे गरजेचे दिव्यांग मेळाव्यातून मागणी
सांज मल्टी ऍक्टिव्हिटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरिया बिनागुंडा स्थित भामरागड या स्वयंसेवीस सामाजिक संस्थेद्वारा दिनांक 22/12/2024 ला भामरागड येथे संस्थेच्या कार्यालयात दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अपंग प्रमाणपत्र, UDID नोंदणी , अपंग प्रमाणपत्र धारकास संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाकरिता 67 दिव्यांग महिला/ पुरुषांची नोंदणी केली. संस्था स्वखर्चाने दिव्यांग लाभार्थ्या करिता प्रयत्न करणार आहे. […]
1 गुंठा जमीनीची खरेदी-विक्री करणे शक्य! हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा.!
महाराष्ट्रात आता 1 गुंठा जमीन खरेदी-विक्री करणे शक्य झाले आहे हिवाळी अधिवेशनात बाबतचे विधेयक मंजूर झाले. निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. काय आहे हे नवीन नियम.? लवचिकता : आता शेतकरी त्यांच्या जमिनीचे छोटे तुकडे विक्री करू शकतील. विहिरी, रस्ते : विहिरी बांधणे, शेती रस्ते बनवणे अशा कामांसाठीही जमीन विकत घेता येईल. सुधारणा : तुकडेबंदी […]
आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर निघण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ • जिल्हा यंत्रणेचा आढावा गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची व तत्परतेने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्याला नव्या दमाचे लाभलेल्या अधिकाऱ्यांच्या टीमवर्क मुळे ही बाब लवकरच शक्य होईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी यांनी आज व्यक्त केला. आकांशीत जिल्ह्याचा आढावा […]
भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती
Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Recruitment 2025 (RBI Bharti 2025) for 11 Junior Engineer (Civil/Electrical) Total: 11 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर इंजिनिअर (Civil) 07 2 ज्युनियर इंजिनिअर (Electrical) 04 Total 11 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) […]
नववर्षाच्या सकाळी बदलणार हे 6 नियम! थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होईल परिणाम!
आता नवीन वर्ष 2025 च्या स्वागतासाठी काही दिवस उरले आहेत. 1 जानेवारी येताच केवळ कॅलेंडरच बदलणार नाही तर हे नवीन वर्षासोबत असे अनेक नियमदेखील येणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नवीन वर्षात कोणते नवीन नियम येणार आहेत? जाणून घेऊया. सेन्सेक्सची मासिक एक्स्पायरी 1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स 50 ची […]