नागपुरातील ७९२ कोटींच्या ५ उड्डाणपुलांचे भूमिपूजन; राज्यातील ६२९ कोटींच्या ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती नागपूर दि. १७ : नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची पाच हजार कोटींची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पूर्व नागपुरात होत असलेल्या आजच्या भूमिपूजनातील उड्डाणपूल कालबद्ध मर्यादेत पूर्ण होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
ताज्या घडामोडी
मानका देवी मंदिराच्या सभागृह चे लोकार्पण आमदार कृष्णाजी गजबे यांच्या शुभ हस्ते पार पडला
आरमोरी – तालुक्यातील चामोर्शी माल येथे नागदिवाळी च्या कार्यक्रमा चे औचित्य साधून आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन 2022-23 या योजने मधून समाजाच्या विनंतीला तिथे सभागृह चे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाचे लोकार्पण आमदार कृष्णाजी गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभ हस्ते पार पडला या वेळी जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा सचिव नंदुजी पेट्टेवार,वामन सावसागडे, […]
महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजीत पवार यांचा गडचिरोली दौरा विविध कार्यक्रमांनी संपन्न
मा. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत पार पडला पोस्टे नारगुंडा येथील नवीन प्रशासकिय इमारतीचा उद्घाटन सोहळा व जनजागरण मेळावा जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप. सन 2022 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पोमकें सुरजागड येथे दिली भेट महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजीत पवार यांचा आज दिनांक 17/12/2023 रोजी गडचिरोली जिल्हा दौरा […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 976 जागांसाठी भरती
MPSC Medical Bharti 2023. The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Medical Recruitment 2023 (MPSC Medical Bharti 2023) for […]
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 159 जागांसाठी भरती
PGCIL Recruitment 2023, Power Grid Corporation of India Limited (POWERGRID). PGCIL Recruitment 2023 (PGCIL Bharti 2023) for 159 Field Engineer (Electrical), Field Engineer (Civil) ,Field Supervisor (Electrical), Field Supervisor (Civil) & Company Secretary Posts. जाहिरात क्र.: NR-I/01/2023/FTB Total: 159 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 57 2 फील्ड इंजिनिअर […]
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती
UIIC Assistant Recruitment 2023. United India Insurance Company Limited, UIIC Recruitment 2023 (UIIC Assistant Bharti 2023) for 300 Assistant Posts. जाहिरात क्र.: UIIC/HO-HRM/Asst/2023 Total: 300 जागा पदाचे नाव: असिस्टंट UR SC ST OBC EWS Total 159 30 26 55 30 300 शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) भरतीसाठी राज्याच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान आवश्यक आहे. वयाची अट: 30 […]
पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 3015 जागांसाठी भरती
West Central Railway Apprentice Recruitment 2023. West Central Railway (WCR), West Central Railway Recruitment 2023 (West Central Railway Apprentice Bharti 2023) for 3015 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961 in West-Central Railway. जाहिरात क्र.: 06/2023 (Act Apprentice) Total: 3015 जागा पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI वयाची […]
आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पिढीची आवश्यकता – राज्यपाल रमेश बैस
दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान समारोह; ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचे विमोचन नागपूर, दि.12 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. ही गती आम्हाला आणखी वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पीढीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राजभवन […]
पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मॉरिशसला बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारणीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी वितरित नागपूर, दि. १३ : मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. विधानभवनाच्या आवारातील कक्षात आज दुपारी […]
सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मिशन ई-सुरक्षा’ प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ राज्यभर महिला, मुलींचा सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; राज्य महिला आयोग व मेटाचा संयुक्त उपक्रम नागपूर, दि.14 : इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे. त्याचे फायदे तसेच काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या या विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे पोलिसांसह प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग […]