ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात-उपमुख्यमंत्री अजित पवार

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, या सुविधांचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होईल यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरातील रेशीम कोष खरेदी विक्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांचे आवाहन

गडचिरोली (ता. ४ एप्रिल) – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५३२ गावांमध्ये प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी केले. ग्रामस्तरावरील सूक्ष्म नियोजन व त्यानुसार आराखडे तयार करून BSRF संस्थेच्या मदतीने प्रत्येक गावात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. या अनुषंगाने मृदा व […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकासाला अधिक चालना देता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वीज निर्मितीसाठी सर्वोत्तम दर्जाच्या कोळशासाठी शासन प्रयत्नशील कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. ‘महानिर्मिती’ने  गारे पेल्मा- दोन जीपी-2 (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील कृषिपंप ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य (समायोजनाने) सन 2024-25 (लेखाशिर्ष 28015572 ) (रु.1706.22 कोटी) … शुद्धिपत्रक

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कुशल आणि उपक्रमशील मनुष्यबळासाठी ‘डीपेक्स’ उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून कुशल, उपक्रमशील मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, आगामी काळात सामाजिक गरजांची पूर्तता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी व्यक्त केली. देशात तंत्रज्ञानासह संशोधनाला प्रोत्साहन दिले जात असल्याची भावना संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची कंत्राटी तत्वावरील पदभरती परीक्षा रद्द

गृह विभागांतर्गत असणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक, गट-ब, वैज्ञानिक सहायक, गट-क, वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), गट-ब व वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), गट-क संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्त्वावर भरणेकरीता नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटी यांचेमार्फत ५ ते ७ एप्रिल, २०२५ रोजी घेण्यात येणारी परीक्षा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून विशेष प्रशिक्षण प्रशिक्षणातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम व्हावी- जिल्हाधिकारी

आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून विशेष प्रशिक्षण प्रशिक्षणातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम व्हावी- जिल्हाधिकारी गडचिरोली, दि. २ एप्रिल २०२५: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांचे पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच प्रात्यक्षिक आणि सराव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मलेरिया नियंत्रणासाठी कार्यगट गठीत

मलेरिया नियंत्रणासाठी कार्यगट गठीत गडचिरोली 02 :- गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या निर्णयाने डॉक्टर अभय बंग संस्थापक सर्च फाउंडेशन गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 14 सदस्यिय कार्य गट स्थापन करण्यात आला आहे या कार्य गटाची काल सर्च फाउंडेशन गडचिरोली येथे बैठक पार पडली.  या कार्य गटाचे अध्यक्ष डॉ अभय बंग संस्थापक सर्च फाउंडेशन गडचिरोली व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कर्करोग तपासणी वाहन आपल्या दारी

कर्करोग तपासणी वाहन आपल्या दारी गडचिरोली 02 :- आतापर्यंत 1661 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी मुख कर्करोग 48, स्तन कर्करोग 12, गर्भाशयमुख कर्करोग 22 संशयित रुग्ण मिळाले आहेत. त्यांचेवर पुढील तपासण्या करून तात्काळ औषधउपचार तसेच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले. दिनांक 4 फेब्रुवारी 2025 पासून सुरु […]