गडचिरोलीत बाल हृदय तपासणी व मोफत शस्त्रक्रिया उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरणार – मुख्यमंत्री ३०० हून अधिक बालकांची 2D Echo तपासणी; गरजू बालकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती गडचिरोली, दि. ५ जुलै (जिमाका) : गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात बालकांसाठी […]
महाराष्ट्र
नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक सज्ज; आरमोरीत तालुकास्तरीय प्रशिक्षणास उत्साहात प्रारंभ
नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक सज्ज; आरमोरीत तालुकास्तरीय प्रशिक्षणास उत्साहात प्रारंभ आरमोरी : शालेय शिक्षण विभाग तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणाला मंगळवारी यशवंत इंग्लिश स्कूल, आरमोरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. इयत्ता दुसरीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण १ ते ३ जुलैदरम्यान तीन दिवस, तर इयत्ता तिसरी […]
आलापल्ली–सिरोंचा मुख्य रस्त्याची दुर्दशा; चिखलामुळे वाहतूक विस्कळीत, नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप
आलापल्ली : आलापल्ली–सिरोंचा या महत्त्वाच्या मुख्य मार्गावरील टेकमपल्ली फाट्याजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे आणि सततच्या पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टेकमपल्ली फाट्यावरील संपूर्ण परिसर चिखलाच्या विळख्यात सापडला आहे. […]
विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहीम; प्रत्येक मतदाराने सहकार्य करण्याचे आवाहन
विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहीम; प्रत्येक मतदाराने सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहीम राबविण्यात येत असून, मतदार यादीतील नोंदी अचूक व अद्ययावत करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघरात जाऊन मतदारांकडून आवश्यक माहिती व कागदपत्रे संकलित करणार […]
जीवघेण्या कोलेस्ट्रॉलवर ‘एक लाखाचे इंजेक्शन’; तरुणाला मिळाले नवे आयुष्य
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या एंडोक्रायनॉलॉजी विभागाने जीवघेण्या अनुवंशिक कोलेस्ट्रॉलच्या आजाराने ग्रस्त ३० वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करत सुमारे एक लाख रुपये किमतीच्या ‘इन्क्लिसिरान’ इंजेक्शनद्वारे अत्याधुनिक उपचार करून नवा आशेचा किरण दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून हे महागडे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून, […]
बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये अडचणी आ. बच्चू कडूंचे मंत्र्यांना निवेदन
माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य आ. बच्चू कडू यांनी राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदनात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या काही धोरणांमुळे व प्रशासकीय प्रक्रियांमुळे पात्र कामगार आणि त्यांच्या वारसांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी […]
गडचिरोलीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जमीन मंजूर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाने मार्ग मोकळा
गडचिरोलीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जमीन मंजूर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाने मार्ग मोकळा गडचिरोली, दि. 3 जुलै : गडचिरोली नगर परिषदेमार्फत अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) प्रकल्पासाठी मौजा गडचिरोली येथील सर्व्हे क्रमांक ८४ मधील २.०४ हेक्टर शासकीय जमीन भोगवट्याने उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र […]
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांसाठी विश्वासाचे आर्थिक कवच*
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांसाठी विश्वासाचे आर्थिक कवच दिवसेंदिवस बदलत असलेले हवामान शेतीसाठी जोखीमीचे ठरत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर तसेच कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे आणि शेती उत्पादनातील सातत्य अबाधित राहावे, या उद्देशाने राज्य शासनाने खरीप […]
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून लाभार्थी कुटुंबाला २ लाख रुपयांची विमा मदत
आर्थिक साक्षरता व सामाजिक सुरक्षा योजनांच्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम गडचिरोली, दि. : आर्थिक साक्षरतेबरोबरच सामाजिक सुरक्षा योजनांबाबत प्रभावी जनजागृती केल्यास नागरिकांना संकटाच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळू शकतो, याचा प्रत्यय गडचिरोली तालुक्यात आला आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या लाभार्थ्याच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची विमा मदत प्रदान […]
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! रोहिती कामांसाठी लागणारी माती, गाळ व मुरूम आता रॉयल्टीमुक्त; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐतिहासिक घोषणा
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! रोहिती कामांसाठी लागणारी माती, गाळ व मुरूम आता रॉयल्टीमुक्त; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐतिहासिक घोषणा मुंबई राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि शेती विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहिती (शेतीसाठी आवश्यक) कामांसाठी लागणारी माती, गाळ व मुरूम यावरील रॉयल्टी पूर्णपणे माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली […]










