ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘या’ विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ, शिंदे सरकारचा मोठा निर्णय..

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना संकटात अनेक मुला-मुलींनी आपले पालक गमावले.. त्यात कित्येक मुले अनाथ झाले.. त्यामुळे या मुलांच्या राेजच्या जगण्याचा, त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. अशा अनाथ मुला-मुलींसाठी राज्यातील शिंदे सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.. कोरोना महामारीत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण शुल्क माफ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गोपीनाथ गडाला भेट स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे घेतले दर्शन

बीड/परळी ,(जि.मा.का.) दि.20 :- राज्याचे राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गड या स्थळास भेट देऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पुष्पगुच्छ शाल आणि स्मृतिचिन्ह दिले . यावेळी संवाद साधतांना त्यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मा.अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या )यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वितरण

मुलचेरा: तालुक्यात वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष मा. अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने 21 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय तथा शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्णांना फळ वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १७ पथके तैनात

मुंबई, दि. 20 : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व  एसडीआरएफच्या 17 पथके तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग – 1, घाटकोपर – 1) – 2, पालघर – 1, रायगड – महाड – 2, ठाणे – 2, रत्नागिरी -चिपळूण – 1, कोल्हापूर – 2, सातारा – 1, सांगली – 2 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

पुणे दि. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. […]

तंत्रज्ञान ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

रुफटॉप सोलर योजना महाराष्ट्र 2022 : Roof Top Solar Subsidy In Maharashtra

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिसे नाव Rooftop Solar Yojana आहे. आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

नवसंकल्पनासोबत तरूण युवकांनी स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रेत सहभागी व्हा

गडचिरोली:- राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्ट-उप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यांत आले आहे. या माध्यमातून नवसंकल्पना घेऊन येणा-या युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.उत्तम संकल्पना सादर करणा-या युवकांना 10 हजार रूपयापासून ते 1 लाख रूपयापर्यंतची पारितोषिक दिली जाणार आहे. स्टार्टअप यात्रेतील मोबाईल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/ देशी गाई/म्हशीचे गट वाटप योजनेकरीता निधी वितरित – 2021-22

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंमलबजावणीकरीता अनुसूचित जाती घटकांसाठी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पित निधीतून बीडीएस प्रणालीवर निधी वितरित करणेबाबत शासन निर्णय जारी केला आहे. राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंतर्गत सन २०२१-२२ करिता मागणी क्र. एन -३ लेखाशिर्ष २४०३ डी ७२२, ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु.८००.०० लाख निधी अर्थसंकल्पित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2022

UPSC Recruitment 2022 Union Public Service Commission- UPSC Recruitment 2022 (UPSC Bharti 2022) for 45 Assistant Editor, Photographic Officer, Scientist ‘B’ , Technical Officer, Driller-in-Charge, Deputy Director of Mines Safety, Assistant Executive Engineer, System Analyst, and Senior Lecturer Posts. UPSC प्रवेशपत्र  UPSC निकाल  जाहिरात क्र.: 05/2022 Total: 45 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव  […]