गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

युवकांना नौकरीची तर आम्हाला युवकांची चिंता माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांचे प्रतिपादन आलापल्लीत सुशिक्षित बेरोजगार युवकांचे मेळावा

अहेरी:- युवकांना रोजगार व नौकरीची चिंता तर आम्हाला युवकांची चिंता असते आणि ही चिंता दूर करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व ध्येय असून त्यासाठी आमची धडपड सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. त्या शुक्रवारी अहेरी नजीकच्या आलापल्ली येथील क्रीडा संकुल येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या सुरक्षा रक्षक पदाच्या परमनंट मेगा भरतीच्या कार्यक्रमात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विधिमंडळातील दोन दिवसांच्या सर्वंकष चर्चेनंतर ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधानिर्मिती, विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर, दि. 12 :-  उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या 55 हजार 520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची संधी पोहचवण्यात येणार आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पिढीची आवश्यकता – राज्यपाल रमेश बैस

दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान समारोह; ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचे विमोचन नागपूर, दि.12 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. ही गती आम्हाला आणखी वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पीढीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राजभवन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मॉरिशसला बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारणीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी वितरित नागपूर, दि. १३ : मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. विधानभवनाच्या आवारातील कक्षात आज दुपारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मिशन ई-सुरक्षा’ प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ राज्यभर महिला, मुलींचा सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; राज्य महिला आयोग व मेटाचा संयुक्त उपक्रम नागपूर, दि.14 : इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे. त्याचे फायदे तसेच काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या या विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे पोलिसांसह प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एकाच छताखाली रोजगाराची उपलब्धता…अनं अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य

नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना युवक – युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद नागपूर / चंद्रपूर, दि. 9 : उद्योग व औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाने बेरोजगार युवक – युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

मुलचेरा :-           आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा जि गडचिरोली येथील कार्यरत प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड  आदर्श शिक्षक पुरस्कार राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय मौदा येथील झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रदान करण्यात आला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

उपराष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत श्रीमद् राजचंद्र स्मारकाचे अनावरण व मार्गाचे नामकरण संपन्न मुंबई, दि. २७ : भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून जगभरात भारताची ओळख ही या संस्कृतीमुळे असून हा वारसा टिकविण्यात, वाढविण्यात देशातील अनेक संत महापुरुषांचा हातभार आहे. प्रत्येक कालखंडात या संतांनी या भूमीला पवित्र करण्याचे काम केले असून त्यामध्ये श्रीमद् राजचंद्रजी यांचाही समावेश आहे. श्रीमद् राजचंद्रजी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन ठाणे, दि. 27 (जिमाका) : शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ इंटरसेप्टर वाहने महामार्ग पोलिसांना हस्तांतरित

ठाणे दि. २७ (जिमाका) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महामार्ग पोलिसांना  हस्तांतरित करण्यात आली. येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. ७०१ […]