“राज्यातील महत्त्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पिड रेल्वे, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालये, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे,” असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण […]
मुंबई
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या करंचा येथील शंकर लिंगा सिडाम यांच्या कुटुंबाला मिळाला आधार
अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात अहेरी तालुक्यातील करंचा येथील स्थानिक रहिवासी श्री.शंकर लिंगा सिडाम वय-40 वर्षे हे आपल्या घरच्या बैलांना जंगलात नेहमी चरण्यासाठी घेऊन जात असत.ते काल सुध्दा नेहमी प्रमाणे जंगलात बैलांना घेऊन गेले असता.नकळत पणे एका अस्वलाने शंकर लिंगा सिडाम यांच्या वरती हल्ला केला त्या […]
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची IRCTC वेब साइटवर ऑनलाईन बस बुकिंग सेवा सुरु
एसटी महामंडळाने प्रवाशांना एक गुड न्यूज दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा आयआरसीटीसीने केली आहे. त्यामुळे आता IRCTC च्या वेबसाईटद्वारे एसटी बसचे तिकीट काढता येणार आहे. प्रवाशांना https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी IRCTC ने हा निर्णय […]
प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी अहेरी चे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. मागील अनेक वर्षांपासून विविध कारणाने या भागातील नागरिकांचे वनहक्क दावे निकाली काढण्यात आले नाही.त्यामुळे नागरिकांना अनेकदा विविध कार्यालयात चकरा मारावे लागत आहे.या बाबीची दखल घेऊन भाग्यश्री ताई आत्राम […]
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले आहे. वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण काही मंडळी […]
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी समिती गठित
मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसुली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख ‘कुणबी’ असा असेल, तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे […]
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले आहे. वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण काही मंडळी […]
जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकाची भेट
जिल्ह्यातील बाजार समित्यांचे आधारभूत खरेदीवरील थकीत सेस मिळवून देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी गडचिरोली / नाशिक : आदिवासी विकास महामंडळाकडे मागील अनेक वर्षांपासून अहेरी, सिरोंचा, गडचिरोली व आरमोरी या बाजार समित्यांची आधारभूत खरेदीवरील कोट्यवधी रुपयाचे सेस थकीत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांना प्रशासन चालविणे कठीण जात असून या बाजार समित्यांना उत्पन्नाचे वेगळे साधन नसल्याने बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांचे […]
स्व. श्री मल्लाजी आत्राम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
स्व. श्री मल्लाजी आत्राम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे 5 सप्टेंबर 2023 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयती दिनी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नितेश व्ही. बोरकर तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. दिपक सहारे व अमरदिप रामटेके होते. शिक्षक दिनाप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन एक दिवस शालेय […]
राज्यातील 108 शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरण
सन 2022-2023 च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात 4 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत गणेशनगर येथील जिप प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक सुजय जगदीश बाच्छाड,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहुर्ली पंचायत समिती मुलचेरा येथील […]