महाराष्ट्र

जातवैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता ऑनलाइन! अर्जापासून सुनावणीपर्यंत सर्व कामे डिजिटल CCVIS पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा; अर्जाची स्थिती, कागदपत्रे आणि सुनावणीची माहिती ऑनलाइन मिळणार

मुंबई, दि. २८ नोव्हेंबर २०२६ : राज्यातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, अर्जाची स्थिती तपासणे तसेच सुनावणीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी बार्टी, पुणे […]

मुलाखत

दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ‘पॅट-१’ चाचणी २ डिसेंबरपासून!

दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ‘पॅट-१’ चाचणी २ डिसेंबरपासून! राज्यभरात SCERT कडून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; नाशिक शहरातील ९७ हजार ४६९ विद्यार्थी देणार परीक्षा, १५ डिसेंबरदरम्यान निकाल जाहीर होणार मुंबई / नाशिक : राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) आयोजित करण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी (PAT-1) आता २ डिसेंबरपासून […]

महाराष्ट्र

MPSC तलाठी भरती २०२६ : ५,७०७ पदांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर!

MPSC तलाठी भरती २०२६ : ५,७०७ पदांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! तलाठी पदाच्या १,५३९ जागांचा समावेश; पूर्व परीक्षेत १०० गुणांची परीक्षा, चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुणांची कपात मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चा सविस्तर अभ्यासक्रम आणि गुणदान पद्धती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण […]

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या बसफेऱ्या आता विनावाहक! २७ नोव्हेंबरपासून नवीन निर्णय लागू

विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या बसफेऱ्या आता विनावाहक! २७ नोव्हेंबरपासून नवीन निर्णय लागू चालक-कम-वाहक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करण्याचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित, एसटी कर्मचारी संघटनांचा निर्णयाला विरोध छत्रपती संभाजीनगर : शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २७ नोव्हेंबर २०२६ पासून शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या काही एसटी बसफेऱ्या विनावाहक चालविण्याचे आदेश […]

महाराष्ट्र विदर्भ

पशुधन योजनेसाठी महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

पशुधन योजनेसाठी महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!   गाय-म्हैस पालन, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनासाठी शासनाकडून अनुदानाची संधी; अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे व ऑनलाइन अर्जाची पद्धत जाणून घ्या.   मुंबई, दि. २८ नोव्हेंबर २०२६ : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला आणि बेरोजगार तरुणांना पशुपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण […]

महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार एक लाख रिक्षा! प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा; पाच वर्षांत २०२७ ते २०३१ दरम्यान रिक्षांचे वाटप, १० टक्के अनुदान तर ९० टक्के बँक कर्ज

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार एक लाख रिक्षा! प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा; पाच वर्षांत २०२७ ते २०३१ दरम्यान रिक्षांचे वाटप, १० टक्के अनुदान तर ९० टक्के बँक कर्ज   मुंबई, दि. २८ नोव्हेंबर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतीवर अवलंबून […]

ताज्या घडामोडी विदर्भ

केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रस्तावांच्या पाठपुराव्यासाठी ‘कॉरेस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टीम पोर्टल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन प्रस्तावांच्या पाठपुराव्याला मिळणार गती

केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रस्तावांच्या पाठपुराव्यासाठी ‘कॉरेस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टीम पोर्टल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन प्रस्तावांच्या पाठपुराव्याला मिळणार गती   मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे केंद्र सरकारच्या मंत्रालयांकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आणि त्यांच्या पाठपुराव्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कॉरेस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टीम’ या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन […]