ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु (गाई /म्हशी, शेळ्या, मेंढ्या, व कुक्कूट पक्षी वाटप करणे)

विशेष माहिती : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विशेष माहिती

रेशन कार्डचा SRC नंबर ऑनलाईन असा काढा | What is SRC Number in Ration Card Maharashtra ?

विशेष माहिती :- महाराष्ट्र शासनामार्फत सतत नवनवीन बदल केले जातात मग ते बदल आधारकार्ड संबंधित असतील, मतदानकार्ड संबंधात असतील किंवा राशन कार्ड संबंधीत असतात. अश्याच प्रकारचा बदल मागील वर्षी रेशनकार्डमध्ये करण्यात आला. जुने रेशन कार्डच्या क्रमांकाऐवजी नागरिकांना १२ आकडी SRC NUMBER क्रमांक देण्यात आला. त्या १२ अंकी SRC क्रमांकामधे एका कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची नावे समाविष्ट […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ विशेष माहिती

कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीची परीक्षा फी माफ

विशेष माहिती : राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. (Tenth and […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ विशेष माहिती

कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – MahaCovid19Relief

विशेष माहिती :- कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे. आवश्यक कागदपत्रे: अर्जदाराची 1 आधार कार्ड प्रत. मृत व्यक्तीच्या आधार कार्डाची २ प्रत. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ विशेष माहिती

फ्री घरगुती वीज कनेक्शन अर्ज सुरू | जीवन प्रकाश योजना

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत. विपरित परिस्थितीत त्यांनी देश व विदेशातून उच्च शिक्षण प्राप्त करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. याच शिक्षणाच्या बळावर शोषित, उपेक्षित घटक व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणले व एक प्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार 50,000 हजार रुपये

योजना :- दि. 30/06/2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सहाय्य प्रदान करणेबाबत वर नमूद दिनांक 11 सप्टेंबर 2021 च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 ऑक्टोंबर, 2021 रोजी सविस्तर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाने, महसूल व वन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ विशेष माहिती

या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ; शासन निर्णय जारी

विशेष माहिती :- विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानुषंगाने दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णया मधील सदर अट […]