ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २३.३७ कोटी रुपये वितरित

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 23.37 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.   राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

महानाट्यातून उलगडला ‘बिरसा मुंडा’ यांचा जीवनप्रवास

महासंस्कृती महोत्सवात झाडीपट्टी कलाकारांनी वेधले लक्ष गडचिरोली दि. 18 : आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतीकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा आज बिरसा मुंडा महानाट्यातून महासंस्कृती महोत्सवात सादर करण्यात आला. या महानाट्याचा प्रेक्षकांनी आनंद घेतला.  सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

महाकुंभासाठी 100 कोटींची तरतूद

– उत्तरप्रदेशचा अर्थसंकल्प सादर – रामायण, वैदिक संशोधन केंद्रासाठीही निधी उत्तरप्रदेश सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2025 मध्ये होणार्‍या Uttar Pradesh- Mahakumbh महाकुंभासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन केंद्रालाही निधी देण्यात आला आहे. 2025 मध्ये होणार्‍या महाकुंभासाठी 100 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे अर्थमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

न्याय वितरणात सर्व देशांचे सहकार्य आवश्यक : PM Narendra Modi

न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रणालींचा पुनर्विचार, पुनर्कल्पना आणि सुधारणा करण्याचे आवाहन करताना गुन्हेगार निधी पुरवण्यासाठी आणि क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, असे प्रतिपादन PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए), कॉमनवेल्थ टर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स (सीएएसजीसी) येथे बोलताना मोदी म्हणाले की, देश आधीच हवाई […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. 9 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने 31 जानेवारीला या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. मुर्मू यांचे अभिभाषण यावेळी संसदेच्या केंद्रीय कक्षात न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांचे यावेळी प्रथमच नवीन संसद भवनात आगमन होणार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, दि.२८(जिमाका) :- कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले वसुधेचे घर..!” या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ताडपल्ली येथे उभारणार भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा

गावकऱ्यांच्या मागणीला यश.भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या व गेदा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट ताडपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून ते भारताचे महान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ठाकरे गटाकडून लोकसभेची तयारी सुरू, राज्यात ८०० किलोमीटरच्या ‘मातृतीर्थ ते शिवतीर्थ’ यात्रेची घोषणा

Maharashtra Politics : ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेची घोषणा करण्यात आली असून या माध्यमातून ७० लाख लोकांपर्यंत पोहोचून लोकसभेचे १३ तर विधानसभेचे २७ मतदारसंघ कव्हर करण्याचे नियोजन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात ८०० किलोमीटरची यात्रा काढण्यात येणार आहे. ३० जानेवारी ते ३ मार्च पर्यंत म्हणजे ३५ दिवस हे अभियान सुरू […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

राम मंदिरासाठी मनापासून कोणी किती केले दान? जाणून घ्या

अब्जाधीशांपासून ते देशातील इतर दिग्गजांनीही राम मंदिराला पाठिंबा दिला आहे. कुणी करोडो रुपये दान केले आहेत तर कुणी शेकडो किलो सोने (राम मंदिर सुवर्ण दान) दान केले आहे. राम मंदिरासाठी कोणी किती देणगी दिली ते जाणून घेऊया. मंदिराच्या वतीने सर्वाधिक देणगी कोणी दिली? पाटणाच्या महावीर मंदिराने अयोध्येतील राम मंदिरासाठी १० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

भारत २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई, दि. १४ :- ‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याचे निःसंदिग्ध अशी ग्वाही दिली. त्यांनी २०२९ मध्ये होऊ घातलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची तयारी दर्शवली. आंतरराष्ट्रीय […]