महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा जनक आहे. त्या आधारे भारत सरकारने २००५ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा केला. या कायद्याची अंमलबजावणी करतांना दक्षिण भारतातील राज्यांनी (उदा. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू इ.) राज्यातील विकास योजनांची जोड देऊन त्यास विकासाची योजना म्हणून राबवायला सुरुवात केली. असे केल्याने त्यांना भारत सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही शासनाकडून […]
राज्य
तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार – नगरविकास विभागाचा निर्णय
ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. नवनिर्मिती नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई […]
दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी विशेष मोहीम सुरु
विशेष माहिती :- केंद्र शासनाने दि. २८.१२.२०१६ रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संमत केला असून सदर कायद्यातील तरतूदीनुसार एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाच्या प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे ते खालील प्रमाणे “१. दृष्टीदोष (अंधत्व), २. कर्णबधिरता, ३. शारिरीक दिव्यांगता, ४. मानसिक आजार, ५. बौध्दिक दिव्यांगता (Intellectual Disability), ६. बहूदिव्यांगता (Multiple Disability) ७. शारिरीक वाढ खुंटणे […]