ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, दि.२८(जिमाका) :- कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले वसुधेचे घर..!” या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ताडपल्ली येथे उभारणार भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा

गावकऱ्यांच्या मागणीला यश.भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या व गेदा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट ताडपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून ते भारताचे महान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ठाकरे गटाकडून लोकसभेची तयारी सुरू, राज्यात ८०० किलोमीटरच्या ‘मातृतीर्थ ते शिवतीर्थ’ यात्रेची घोषणा

Maharashtra Politics : ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेची घोषणा करण्यात आली असून या माध्यमातून ७० लाख लोकांपर्यंत पोहोचून लोकसभेचे १३ तर विधानसभेचे २७ मतदारसंघ कव्हर करण्याचे नियोजन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात ८०० किलोमीटरची यात्रा काढण्यात येणार आहे. ३० जानेवारी ते ३ मार्च पर्यंत म्हणजे ३५ दिवस हे अभियान सुरू […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

राम मंदिरासाठी मनापासून कोणी किती केले दान? जाणून घ्या

अब्जाधीशांपासून ते देशातील इतर दिग्गजांनीही राम मंदिराला पाठिंबा दिला आहे. कुणी करोडो रुपये दान केले आहेत तर कुणी शेकडो किलो सोने (राम मंदिर सुवर्ण दान) दान केले आहे. राम मंदिरासाठी कोणी किती देणगी दिली ते जाणून घेऊया. मंदिराच्या वतीने सर्वाधिक देणगी कोणी दिली? पाटणाच्या महावीर मंदिराने अयोध्येतील राम मंदिरासाठी १० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

भारत २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई, दि. १४ :- ‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याचे निःसंदिग्ध अशी ग्वाही दिली. त्यांनी २०२९ मध्ये होऊ घातलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची तयारी दर्शवली. आंतरराष्ट्रीय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या राज्य विदर्भ

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना आलिया भट्टला लागला डोळा Photo viral

सध्या सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना झोपलेली दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑक्टोबर रोजी एनएसएसीसीला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते एनएमएसीसीच्या १४१व्या आयओसी सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला राजकीय मंडळींसोबतच काही कलाकार मंडळी देखील उपस्थित होती. या उद्घाटन […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

अहेरी नगरीत पहिल्यांदाच हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रम स्नेहा लॉन येथील भव्य पटांगणात 20 ऑक्टोबर रोजी आयोजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त अहेरी राजनगरीत पहिल्यांदाच *हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 51-(जुलै 2024)

Indian Army, Technical Entry Scheme Course (TES). 10+2 Technical Entry Scheme Course 51-July 2024.  Indian Army TES Recruitment 2023. Applications are invited from unmarried male candidates who have passed 10+2 examination with Physics, Chemistry, and Mathematics (hereinafter referred to as PCM) subjects and fulfill the eligibility conditions prescribed in the subsequent paragraphs, for the grant […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

हरविलेल्या १९ हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना परत मिळविण्यात पोलिसांच्या प्रयत्नांमुळे यश

राज्यात 05 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून  प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी मे, 2023 पर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी 68.93 टक्के मुली परत मिळाल्या असून हरविलेल्या महिलांपैकी 63.10 टक्के महिला परत मिळाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे जागतिक बालिका दिन उत्साहात साजरा

जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तिकीकरण करणे काळाची गरज. –  दिपाली कांबळे, पि. एस. आय.मुलचेरा मुलचेरा- जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तीकरण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन दिपाली कांबळे पी.एस.आय. मुलचेरा  यांनी नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय येथील रा. से . यो. विभाग तथा स्पर्श एनजीओ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या जागतिक बालिका दिन कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना […]