रामांजपूर येथील महेश गट्टू काटेबाईना या अपघात ग्रस्तांच्या कुटूंबाला मिळाला मदतीचा हात.! माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून 40000/-(चाळीस हजार रुपये) आर्थिक मदत..!! गडचिरोली:- जिल्ह्याचे विकास पुरुष आणि दानशूर राजे म्हणून सुपरिचित,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात आणि आपल्या अहेरी विधानसभा मतदार संघातील […]
विदर्भ
धन्नुर येथे शेतकरी- शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम
मुलचेरा:- तालुक्यातील धन्नुर आज दि.08/12/2023 रोज शुक्रवार ला कृषि विभाग च्या वतीने शेतकरी शास्त्र शास्त्रज्ञ संवाद व कापुस फरदड निर्मुलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पी. ए. बोथीकर ( किटक शास्त्रज्ञ KVK गडचिरोली ) यांनी ज्वारी, हरभरा, करडई व इतर रब्बी पिकांच्या उत्पादन वाढ तंत्रज्ञानाविषयी व त्यावरील किड व रोग व्यवस्थापन, ग्लायफोसेट तणनाशक वापराविषयी […]
माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास यांच्या हस्ते मूलचेरा येथील धान खरेदी केंद्राचं उद्घाटन संपन्न..!! मूलचेरा (विवेकानंदपूर) येथे धान खरेदी कार्याला सुरुवात..!
माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास यांच्या हस्ते मूलचेरा येथील धान खरेदी केंद्राचं उद्घाटन संपन्न..!! मूलचेरा (विवेकानंदपूर) येथे धान खरेदी कार्याला सुरुवात..! मूलचेरा:- संत गजानन बहुद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्या. कोपरल्ली चेक अंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव मार्केटिंग फेडरेशन लि.मार्फत मूलचेरा येथील पंचायत समिती गोदाम येथे यंदाच्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरु करण्यात आली आहे. “आधारभूत […]
तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावी जागतिक मृदा दिनाचे आयोजन
मुलचेरा:- तालुका कृषि अधिकारी कार्यालय च्या वतीने 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन गावोगावी घेन्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गद्शनाखाली मौजा कोळसापुर येथे कृषि सेवक मुंडे यांच्या नेतृतवाखालील जागतिक मृदा दिन आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप केले व जमीन […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर” द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन संपन्न.!!
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर” द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन संपन्न.!! मुलचेरा :- तालुक्यातील शांतिग्राम ग्रामपंचायत अंतर्गत कांचनपूर येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ”नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर”यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे […]
आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबीर संपन्न
मुलचेरा-: जिल्हा प्रशासन गडचिरोली तसेच तालुका महसूल प्रशासन मुलचेऱ्याच्या वतीने दिनांक 1 डिसेंबर ला आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2023-24 अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तमराव तोडसाम यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने विशेष उपस्थिती म्हणून मुलचेऱ्याच्या पहिल्या महिला पंचायत समिती माजी […]
प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
मुलचेरा :- आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा जि गडचिरोली येथील कार्यरत प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय मौदा येथील झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रदान करण्यात आला […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सातत्याने केलेल्या वनविभागाच्या पाठपुराव्याला मिळाले यश..! वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीची मोजणी करिता शासनाने दिली मंजुरी..! मूलचेरा तालुक्यातील 5 गावातील 29 अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा..!!
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सातत्याने केलेल्या वनविभागाच्या पाठपुराव्याला मिळाले यश..! वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीची मोजणी करिता शासनाने दिली मंजुरी..! मूलचेरा तालुक्यातील 5 गावातील 29 अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा..!! मूलचेरा:- तालुक्यातील 69 गाव पैकी 22 गावे ही बंगाली बहुल आहेत.या भागातील 5 गावातील बंगाली बांधव मागील अनेक वर्षापासून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत […]
कोटापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.सुरेश मडावी झाले विराजमान..! माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली उपसरपंच पदाची निवडणूक..!!
कोटापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.सुरेश मडावी झाले विराजमान..! माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली उपसरपंच पदाची निवडणूक..!! सिरोंच्या तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.त्यामध्ये कोटापल्ली ग्रामपंचायतीचे 7 ग्रामपंचायत सदस्य पैकी उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये 4 विरुद्ध 3 मतांनी भाजपाचे उमेदवार तथा […]
उदयाला आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन
मुलचेरा-: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत उदयाला दिनांक 1 डिसेंबर 2023 ला जिल्हा प्रशासन गडचिरोली तालुका महसूल प्रशासन मुलचेरा यांचे वतीने आंबटपल्ली येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण मान्यवराकडून शिबिरस्थळी करण्यात येणार आहे. शिबिरस्थळी आरोग्य विभाग यांचे मार्फत स्टाल लावून रुग्णाची तपासणी तसेच मोफत औषधोपचार […]