Uncategorized
पश्चिम महाराष्ट्रात कोण मारणार बाजी; कोणाची ताकद जास्त, कोण कमजोर?
पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या चार कृषी जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत होत असते. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये या जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या ३७ विधानसभा जागांवर अविभाजित राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्याचवेळी भाजप, काँग्रेस आणि अविभाजित शिवसेनेलाही जवळपास समसमान जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही […]
भारतीय लघु उद्योग विकास बँकेत जागांसाठी भरती
Small Industries Development Bank of India (SIDBI), SIDBI Recruitment 2024 (SIDBI Bharti 2024) for 72 Assistant Manager Grade A & B Posts. जाहिरात क्र.: 07/Grade ‘A’ and ‘B’ / 2024-25 Total: 72 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) 50 2 असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) 10 3 […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राज्यातील विविध प्रकल्पांचे ई -भूमिपूजन, उद्घाटन
राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांच्या कामांची उभारणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ९ ऑक्टोबर रोजी राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहन अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय […]
सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यात सन २०२४-२५ मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन २०२४-२५ साठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल रू. ४८९२/- इतका हमीभाव घोषित केला आहे. सदर दर […]
स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ या मल्टीमीडिया-शो च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग […]
सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’वरील विश्वास कायम ठेवला
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, आज १९ लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत, अशा दोन रिट याचिका फेटाळून लावल्या. १९ लाख गहाळ ईव्हीएम याचिकेप्रकरणी निर्णय देताना, न्यायालयाने अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे व हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाली काढले आहे. याचिकाकर्ता- […]
मंत्रिमंडळ निर्णय
६१ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता राज्यातील ६१ आदिवासी अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 17 अनुदानित प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक आश्रमशाळा म्हणून 2024-25 पासून श्रेणीवाढ करण्यात येईल. तसेच 2024-25 पासून इयत्ता 8 वी, 2025-26 पासून इयत्ता 9 वी आणि 2026-27 पासून 10 वीचा वर्ग सुरु करण्यात […]
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी केंद्राच्या सूचना
केंद्र सरकारने इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादेबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केल्या आहेत. जारी केलेल्या सूचनांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही यासंदर्भातील पत्र शिक्षण मंत्रालयाने जारी केले होते. केंद्राने सर्व राज्यांना सूचना दिल्या, इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी हे वय असावे केंद्राने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने […]