मूलचेरा:- तालुक्यातील सुंदरनगर येथे परंपरागत सुरू असलेल्या प्रसिद्ध कीर्तन व रासलिला कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मंदिर कमीटी तर्फे कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते आणी अजयभाऊ नेहमी प्रमाणे नचुकता आपल्या व्यस्त दैनंदिनुतून वेळ काडून कार्यक्रमाला भेट दिले व राधा कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या वेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य रवीभैया शहा व मंदिर कमिटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
