राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा मिळणाऱ्या विद्यावेतनात वाढ होणार आहे. आतापर्यंत या विद्यार्थ्यांना दरमहा 40 रुपये विद्यावेतन मिळत होते, आता ते 500 रुपये केले जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील यांनी आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाताचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा […]
नवनियुक्त भारतीय जनता पक्ष मूलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार यांचा पुढाकाराने मूलचेरा येथील स्थानिक नेताजी सुभाषचंद्र चौक पासून,आष्टी रोड, आलापल्ली रोड आणि तसेच तहसील कार्यालय मूलचेरा समोर,भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘सेवा पंधरवाडा’ निमित्ताने “स्वच्छता ही सेवा” या उपक्रमा अंतर्गत भारतीय जनता पक्ष तालुका मूलचेरा कडून ,कुडा,कचरा, प्लास्टिक, […]
SSC HSC Form No 17 : महाराष्ट्र बोर्डाने 17 कोणतेही फॉर्म ऑनलाइन @from17.mh-hsc.ac.in जारी केले आहेत. अर्जाची थेट लिंक देखील या पृष्ठावर दिली आहे. नियमित विद्यार्थी SSC/HSC बोर्ड परीक्षेसाठी संबंधित शाळा आणि कॉलेज लिंकवरून अर्ज करू शकतात तर इतर खाजगी उमेदवार बोर्डाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, पत्ता, एसएससी […]