नवी दिल्ली, दि. १९ : प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सध्या राजधानीत सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे १४ आणि गोव्यातील २ असे १६ विद्यार्थी – विद्यार्थीनी सराव करीत आहेत. ७४ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे सराव शिबिर येथील इंटरनॅशनल […]
इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर हे पदाचे आहे. इंडियन नेव्ही भरतीसाठी अर्ज कसा करायचा. शिक्षण पात्रता काय असणार आहे. फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागेल. भरती बद्दलची इतर सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचा तपशील : पदाचे नाव : (SSC) शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर एक्झिक्यूटिव्ह ब्रांच 1) SSC […]
मुंबई, दि. 16 :- शासन नागरिकांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवित आहे. हे अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मिशन लाईफ’ला पूरक असून या माध्यमातून जागतिक पातळीवरील वातावरणीय कृती आराखड्याला समर्थन दिले जात असल्याचे राज्याच्या पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले. इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे आयोजित कॉप – 27 जागतिक परिषदेत […]