

Related Articles
मंत्रालयात रंगला अभिवाचन कट्टा
मुंबई, दि. 14 : वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्व संध्येला आज दि. 14 ऑक्टोबर रोजी मंत्रालयीन विभाग व क्षेत्रिय कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांनी अभिवाचन व काव्यवाचन केले. रोजच्या कामकाजाव्यतिरिक्त साहित्य वाचनाची आवड जपणाऱ्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे मंत्रालयात अभिवाचन कट्टा रंगला. भाषाविभागाचे सहसचिव मिलिंद गवादे यांच्यासह मराठी भाषा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अभिवाचन केलेल्या वाचकांना […]
मंत्रिमंडळ निर्णय : मंगळवार, दि. ४ जुलै २०२३
राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ […]
जगभरात महाराष्ट्राचा नावलौकिक आणि शहरांचे ब्रँडिंग करण्याची संधी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रातील जी २० परिषद कार्यक्रमांचा आढावा मुंबई, दि. २: भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचा नावलौकीक वाढावा यासाठी शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, […]