गडचिरोली

माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते मच्छीगट्टा येथे भव्य व्हालिबॉल स्पर्धेचे उद्घघाटन

मुलचेरा:-
तालुक्यातील अतीदुर्गम अश्या भागात
राणी दुर्गावती क्रिडा क्लब मच्छीगट्टा तरफे व्हालीबॉल स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते करण्यात आले सदर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक है प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा कडून देण्यात आले उद्घघाटनच्या वेळी खेळा विषयी अधिक काही भाऊ बोलले
मैदानी खेळामुळे युवकांना उत्साह आणि आनंद मिळतो खेळामुळे व्यायाम होतो युवकांचे आरोग्य चांगले राहते त्यामुळे युवकामधे उत्साह निर्माण करण्यासाठी मैदानी खेळाचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रशांत भाऊ यांनी केले


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिवाकर उराडे उपसरपंच ग्रा. प. येल्ला प्रमुख अतिथी मा. सत्यवान सिडाम माजी सरपंच येला मा.सौ.वैशाली सोयम सरपंच ग्राम पंचायत येल्ला श्री बालाजी सिडाम माजी सरपंच ग्रा. प. येल्ला श्री प्रकाश आत्राम पेसा अध्यक्ष नागुलवाही मा. नरेश राऊत ग्रा. प. सदस्य येल्ला चिरंजीव शुभम कुत्तरमारे , नागेश दादा मडावी आशुतोष पिपरे होते.
यावेळी प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.