Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आता वीजचोरीबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार महावितरणकडून मोठे बक्षीस – पहा किती मिळणार रक्कम

वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानी बरोबरच आर्थिक नुकसानही होत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे. 

पहा काय सांगितले महावितरणनेआता वीजचोरीबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार महावितरणकडून मोठे बक्षीस – पहा किती मिळणार रक्कम

 भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांची माहिती द्यावी, 

 तसेच माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवल्या जाईल, आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील वीजचोरी कळवणाऱ्या ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनाही ही बक्षीस योजना लागू असेल, 

 यापूर्वी वीजचोरीची माहिती कळवल्यानंतर एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जात होते. मात्र आता वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या 10 टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ ने घेतला आहे

आता वीजचोरीबाबत माहिती देणाऱ्यांना महावितरणकडून मोठे बक्षीस मिळणार