हल्ली कुठल्याही नोकरीसाठी (मग ती सरकारी असो कि खाजगी) अर्ज करतांना किंवा नोकरीवर रुजू होतांना आपल्याला एक अत्यंत महत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. ते प्रमाणपत्र म्हणजे ‘चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र’ (Police Clearance Certificate Online) होय. उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर मग तो अर्ज संबंधित पोलीस स्टेशनला ऑनलाईन स्वरूपात जातो. पोलीस स्टेशन स्तरावर […]
गावकऱ्यांच्या मागणीला यश.भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या व गेदा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट ताडपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून ते भारताचे महान […]
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदे तसेच वस्त्रोद्योग विभागातील सूतगिरण्यांच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठक मुंबई, दि. 1 : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदांचा आढावा घेऊन संबंधित पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान दरात 60 टक्के वाढ करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]