How to Check 12th Result 2023 Maharashtra Board Website मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये […]
केंद्र सरकारने गुरुवारी राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर केले. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार, यावर्षी पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतील 1132 कर्मचाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांपैकी दोन जवानांना राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणारा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार (PGM) देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याच वेळी, 275 जवानांना शौर्य पुरस्कार […]
गोंडवाना विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यात सामंजस्य करार अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे होणार आयोजन गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यात काल कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागांतर्गत कार्यरत आहे. […]