मुलचेरा :-
तालुक्यात क्रीडा संकुल विवेकानंदपुर स्थित मुलचेरा येथे स्वामी विवेकानंद फुटबॉल कमेटी विवेकांदपूर द्वारा ११ सप्टेंबर पासून भव्य आंतरराजीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या भव्य आंतरराजीय फुटबॉल स्पर्धेत मुख्य धुरा सांभळनारे वालेन्टीयर यांना अलोणे हॉटेल अंड बिर्याणी सेंटर यांच्या वतीने टि शर्ट वाटप करण्यात आले.या प्रसंगी अलोणे हॉटेल अंड बिर्याणी सेंटर संचालक निकेतन अलोणे,कमेटीचे सदस्य तथा प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.
