ठाणे दि.14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
Related Articles
मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राबविणेसाठी अर्ज आंमत्रित
गडचिरोली: मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज हे शेतमाल, शेळया (मांस व दुग्ध) आणि परसबागेतील कुकुटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उप्रप्रकल्पांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थामध्य शेतकरी उत्पादक कंपनी,आणि त्यांचे फेडरेशनस, महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना आलिया भट्टला लागला डोळा Photo viral
सध्या सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना झोपलेली दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑक्टोबर रोजी एनएसएसीसीला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते एनएमएसीसीच्या १४१व्या आयओसी सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला राजकीय मंडळींसोबतच काही कलाकार मंडळी देखील उपस्थित होती. या उद्घाटन […]
वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार
मुंबई ,दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, दि 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये वंदे मातरम् ने होते. आता वंदे मातरम् नंतर महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ म्हटले जाणार असल्याची […]