ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लाडक्या भावांना ५ महिन्यांची मुदतवाढ; मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या कालावधीस पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याची विधानसभेत घोषणा केली. त्यामुळे नाशिक महापालिकेत कार्यरत असलेल्या जवळपास २५० लाडक्या भावांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींच्या धर्तीवर लाडक्या भावांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ आणली होती. सहा महिन्यांसाठी युवकांना […]

गडचिरोली महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अजित पवारांनी मांडला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, ‘या’ आहेत 13 मोठ्या घोषणा

महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करून, माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडेंचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले. यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा, जयंत पाटील यांनी 10 वेळा आणि सुशीलकुमार शिंदे 9 वेळा अर्थसंकल्प सादर […]

Uncategorized

हे तर चॅम्पियन बजेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १०: गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचा योग्य तो संतुलन राखणार हे चॅम्पियन बजेट उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मांडले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या अर्थसंकल्पाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या अडीच वर्षांपासून विकासाची घोडदौड सुरू असून महाराष्ट्र आता थांबणार नाही हा […]