Views: 6,586सिरोंचा: धर्मपुरी येथे दुचाकीचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या एका भीषण अपघातात तेलंगणातील एक तरुण गंभीर जखमी झाला. राजेश पोक्कुरी (वय २४, राहणार बावरसेलका, राज्य तेलंगणा) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या संकटसमयी मूलकला फाउंडेशनने नेहमीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी जपत मोलाची भूमिका बजावली. अपघाताची माहिती मिळताच मूलकला फाउंडेशनचे कार्यकर्ते राजू मूलकला आणि शिव […]
Author: Lokrath Team
*सिरोंचात मोफतआरोग्य शिबिराचे उत्साहात उद्घाटन*
Views: 2,562 सिरोंचा: नॅचरल हीलिंग रूट्स वेलनेस सेंटरच्या वतीने बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक समाज भवन (को-ऑपरेटिव्ह बँकेतळ, वन कार्यालयाच्या मागील बाजूस) येथे एका भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी स्थानिक नागरिकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. […]
*गडचिरोलीत ६२४ हेक्टर राखीव वनजमिनीवर लोहखनिज सर्वेक्षणाला मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय*
Views: 6,943 गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील वेलमागड पहाडीवरील तब्बल ६२४ हेक्टर राखीव वनजमिनीवर लोहखनिजाचा शोध घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाने मे. ओमसाईराम स्टील्स आणि अलॉय प्रा. लि. या खासगी कंपनीला या भागात खनिज सर्वेक्षणासाठी अधिकृत परवानगी दिली असून, […]
*शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सिरोंचा येथे मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांकडून उत्साहात स्वागत*
Views: 12,615 सिरोंचा: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी काल, रविवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, सिरोंचा येथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजित दौऱ्यादरम्यान सदिच्छा भेट दिली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मा. श्री. अग्रवाल सर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी […]
*पशुसंवर्धन विभागाची सेवा थेट लक्ष्मीपूर गावात: डॉ. लता देशमुख यांनी म्हशीवर केले कृत्रिम रेतन*
Views: 9,683ग्रामीण भागातील पशुपालकांना गावातच पशुवैद्यकीय सेवा; पशुधनाच्या सुधारित प्रजननासाठी कृत्रिम रेतनाचे महत्त्व सिरोंचा (गडचिरोली): गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका हा ग्रामीण व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पशुपालन हा नागरिकांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहे. शेतीसोबतच गाय, म्हैस, शेळी आदी पशुधनाचे संगोपन करून अनेक शेतकरी व पशुपालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत […]
*सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या तातडीने सोडवा; राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) मागणी*
Views: 12,331 सिरोंचा: सिरोंचा तालुक्यातील शेतकरी, ग्रामीण नागरिक आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन १ नोव्हेंबर २०२६ रोजी देण्यात आले. निवेदनातील मुख्य मागण्या: • शेतकरी कर्जमाफी आणि मदत: शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि […]
*असरअल्ली पोलीस स्टेशनसमोर ‘रन फॉर युनिटी’ रॅलीचे उत्साहात आयोजन; सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती*
Views: 2,369असरअल्ली: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर, असरअल्ली येथील पोलीस स्टेशनसमोर ‘रन फॉर युनिटी’ (एकता धावण रॅली) चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढीस लावण्याचा […]
*ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे ६० गावांत अंधार; १५० शेतकऱ्यांचा महावितरणवर आक्रोश मोर्चा, तीन दिवसांत नवा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन*
Views: 2,038सिरोंचा : बामणी सबस्टेशन येथील हाय पावर ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे शिरोंचा तालुक्यातील तब्बल ६० गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. ऐन पिकांच्या हंगामात वीज गायब झाल्याने हजारो हेक्टरवरील मिरची, धान आणि मका पिके करपू लागली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भीतीने संतप्त झालेल्या रेंगुठा परिसरातील विविध गावांतील १५० हून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसील […]
*लेखणीसोबतच जपली सामाजिक बांधीलकी! सिरोंचा पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर मूलकला यांचे जीवनदायी रक्तदान*
Views: 17सिरोंचा: पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देणे नव्हे, तर संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे देखील आहे, याचा प्रत्यय सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला यांनी आणून दिला आहे. एका अत्यंत गरजू महिलेसाठी स्वतः देवदूतासारखे धावून जात त्यांनी तातडीने रक्तदान केले आणि ‘मानवतेचा धर्म’ सर्वोपरी असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे संपूर्ण […]
*शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची अडचण मिटणार! सिरोंचा तालुक्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’ला वेग; जानमपल्ली येथे उत्कृष्ट मोजणी पूर्ण*
Views: 11सिरोंचा: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीची आणि वहिवाटीची वर्षानुवर्षांची गंभीर समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सिरोंचा भूमी अभिलेख कार्यालय आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. तालुक्यातील जानमपल्ली येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत रस्त्यांच्या मोजणीला आणि मार्किंगला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, प्रशासनाच्या या गतिमान भूमिकेमुळे स्थानिक बळीराजांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काय आहे ही […]










